एक्स्प्लोर

IND vs NZ Manchester Live Weather Report: बारिश की वजह से मैच रुका

LIVE

IND vs NZ Manchester Live Weather Report: बारिश की वजह से मैच रुका

Background

कोळीकोडे: कोळीकोडे हा मतदारसंघ केरळ राज्यात येतो. या मतदारसंघात CPI (M) ने A. Pradeep Kumar आणि काँग्रेसने M.k. Raghavan यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कोळीकोडेमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झाले होते. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे M .K Raghavan 16883 मतांच्या फरकाने जिंकले होते. आणि भाकप चे A.Vijayaraghavan 380732 मतांसह दुसऱ्या नंबरवर होते. या मतदारसंघात 79.75% लोकांनी मतदान केले होते. ज्यामध्ये 80.03% पुरुष आणि 79.48% महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 6381 लोकांनी नोटाचा पर्याय निवडला होता.

कोळीकोडे 2014 लोकसभा निवडणूक

कोळीकोडे या लोकसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. या मतदारसंघात 943009 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये 457548 पुरुष मतदार आणि 485461 महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 6381 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. कोळीकोडे लोकसभा मतदारसंघात 23 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 11उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2014 च्या निवडणुकीत कोळीकोडे लोकसभा मतदारसंघात लोकांनी काँग्रेसच्या M .K Raghavan यांच्यावर विश्वास दर्शवला होता. त्यांनी भाकपच्या A.Vijayaraghavan यांचा 16883 मतांनी पराभव केला होता.

कोळीकोडे लोकसभा मतदार संघाचा इतिहास
  • 2009 लोकसभा निवडणूक : 15 व्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पार्टीच्या उमेदवाराने भारतीय कम्युनिस्ट पार्टी उमेदवाराला हरवले होते. कांग्रेस पार्टीला 342309 आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 341471 मतं मिळाली होती.
  • 1971 लोकसभा निवडणूक : पाचव्या लोकसभा निवडणुकीत कोळीकोडे मतदारसंघात MULच्या Ibrahim Sulaiman Sait यांनी 195206 मतफरकाने विजय मिळवला होता.
  • 1967 लोकसभा निवडणूक : चौथ्या लोकसभा निवडणुकीत कोळीकोडे मतदारसंघ MULच्या ताब्यात गेला. MULच्या E. S. Saitयांनी कांग्रेस पार्टी उमेदवार N. K. S. Nair यांना 81873 मतांच्या अंतराने पराभूत केले होते.
  • 1962 लोकसभा निवडणूक - तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत कोळीकोडेवर ML ने झेंडा फडकवला होता. ML ने 763 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
  • 1957 लोकसभा निवडणूक : दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कोळीकोडे मतदारसंघ कांग्रेस पार्टीने जिंकला. कांग्रेस पार्टीच्या उमेदवाराला तब्बल 103492 मतं मिळाली होती तर निर्दलीय उमेदवाराला केवळ 89550 मतं मिळाली होती.
  • 1951 लोकसभा निवडणूक : स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत कोळीकोडे मतदारसंघावर KMPPने स्वतःचा झेंडा फडकावला. KMPP चे उमेदवार Achuthan Damodaran Menon यांना 104466मतं मिळाली होती. त्यांनी कांग्रेस पार्टी उमेदवार Ummar Koya, Parappilयांचा 27454 मतांच्या फरकाने पराभव केला होता.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget