एक्स्प्लोर

मराठी कलाकारांच्या #पुन्हानिवडणूक ट्वीटवरुन वाद, काँग्रेसचा आक्षेप

मराठी चित्रपट कलाकारांच्या एकसारख्या ट्वीटवरुन वाद रंगला आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्वीट केले आहेत.

मुंबई : निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करु न शकल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेची चर्चा सुरु केली. एकीकडे महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे आपलंच सरकार येईल, असा दावा भाजपने केला आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये मराठी चित्रपट कलाकारांच्या एकसारख्या ट्वीटवरुन वाद रंगला आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्वीट केले आहेत. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, वैभव गयानकर यांच्यासह अनेक कलाकारांनी आज #पुन्हानिवडणूक हा एक हॅशटॅग वापरुन ट्वीट केले आहे. सगळ्या कलाकारांनी एकाच वेळी एकच ट्वीट केल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या पद्धतीने एकाच वेळी कलाकार #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत आहेत. त्यातच भाजप आयटी सेलही सक्रिय झाली आहे. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचं राजकरण करुन इथे अनैतिकता पसरवत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. मराठी कलाकारांचा वापर होऊ नये : काँग्रेस सचिन सावंत म्हणाले की, "कोब्रो पोस्टच्या व्हिडीओमध्ये दिसलं होतं की भाजप पैसे देऊन हिंदी कलाकारांना ट्वीट करायला सांगतात. मराठी कलाकारांचा असा वापर होऊ नये. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचं राजकारण करुन इथे अनैतिकता पसरवत आहे. मराठी कलाकारांचा वापर ते करु शकतात यात नवीन काही नाही. असं होऊ नये, महाराष्ट्रात अशी प्रथा पाडू नये." सिनेमाच्या प्रमोशनसाठी हॅशटॅग? दरम्यान, मराठी कलाकारांनी एकाच वेळी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरण्यामागची दुसरी बाजू समोर आली आहे. हा एक प्रमोशनाचा भाग आहे. धुरळा नावाचा सिनेमा येत आहे. त्याचाच भाग म्हणून हा हॅशटॅग करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
Embed widget