UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्ष यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस (IAS) लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. मुलाखतीत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.


यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.


प्रश्न - आपल्याला दोन डोळे आहेत, मग आपल्याला एका वेळी एकच गोष्ट का दिसते?


उत्तर - आपण गोष्टी डोळ्यांनी पाहत नाही तर मनाने पाहतो. प्रथम दोन्ही डोळे एकाच गोष्टीला लक्ष्य करतात, त्यानंतर त्या वस्तूचे अस्पष्ट चित्र तयार होते, त्यानंतर मेंदू ती वस्तू योग्य स्वरूपात दाखवतो. 



प्रश्न - काही गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमच्यासाठी आहेत पण इतर वापरतात?


उत्तर - व्यक्तीचे नाव, कोणत्याही व्यक्तीचे नाव बहुतेकदा इतर लोक जास्त वापरतात.



प्रश्न - जगात किती धर्म आहेत? 


उत्तर - हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख हे सर्वात लोकप्रिय 5 धर्म आहेत परंतु जगात 300 पेक्षा जास्त आहेत आणि 12 विशेष धर्म आहेत. 



प्रश्न - 01 वर्षात किती तास असतात?


उत्तर - 8760.



प्रश्न - 01 महिन्यात किती तास असतात?


उत्तर - 730.01



प्रश्न - हत्ती आपल्या सोंडेत किती पाणी धरू शकतो?


उत्तर - 5 लिटर.



प्रश्न - अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?


उत्तर - तारीख.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI