एक्स्प्लोर

उच्च शिक्षित बेरोजगारांचं राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षकदिनी भक्षक दिन साजरा!

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी उच्च शिक्षित बेरोजगार भक्षक दिन साजरा करणार आहेत. राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन करून शिक्षण व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.

औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी उच्च शिक्षित बेरोजगार भक्षक दिन साजरा करणार आहेत. राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन करून शिक्षण व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.

महाराष्ट्रातील पात्रताधारक बेरोजगार युवक-युवती आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि यापूर्वी शासनदरबारी वारंवार पत्र व्यवहार करूनही कोणत्याही स्वरूपाची सकारात्मक कार्यवाही केली गेली नसल्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक "डिग्री जलाओ आंदोलन" करून "शिक्षक दिन हा भक्षक दिन" म्हणून साजरा करणार आहेत.

या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्याशाखेतील (कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, सामाजिक शास्त्र, कायदा शास्त्र) पदविका, पदवी, पदव्युत्तर, डी.टी.एड, बी.एड., बी.पी.एड, एम.एड., एम.पी.एड., एम.फिल.,नेट, सेट आणि पीएचडी पात्रता धारक बेरोजगार यांच्या सर्व संघटना आणि अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (कनिष्ठ व वरिष्ठ), महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तासिका, कंत्राटी, अतिथी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या आणि अश्या जवळ जवळ 30-32 संघटना मिळून हे आंदोलन महाराष्ट्रात शांततेत करणार आहे. तसेच कोव्हिड-19 महामारी संदर्भातील शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व आदेशांचे पालन करून आंदोलन करणार आहेत.

असं होणार आंदोलन

  • पोलीस आयुक्त व अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ आणि सहसंचालक कार्यालय इत्यादी परिसरात परवानगी मिळालेल्या ठिकाणी (10 ते 50 लोक) सामूहिक डिग्री जलावो आंदोलन करतील.
  • ज्या परिसरात परवानगी मिळाली नाही अश्या परिसरात आपआपल्या घरी डिग्री ज्वलन करून त्याचे फोटो / व्हिडीओ तयार करून स्वतःच्या सोशल मीडिया वरून व्हायरल करून या आंदोलनात सहभागी होऊन आपला रोष किंवा निषेध व्यक्त करतील.
  • दोन्हीही पद्धतीने डिग्री जलाओ आंदोलन करत असताना कोवीड -19 या महामारी च्या नियंत्रणासाठी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियमांचे पालन करूनच सर्व उच्च शिक्षित बेरोजगार सामील होणार आहेत.
या आहेत मागण्या उच्च शिक्षित बेरोजगारांचं राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षकदिनी भक्षक दिन साजरा! उच्च शिक्षित बेरोजगारांचं राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षकदिनी भक्षक दिन साजरा! उच्च शिक्षित बेरोजगारांचं राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन, शिक्षकदिनी भक्षक दिन साजरा!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget