एक्स्प्लोर

गुरुकुलांचं आधुनिक युग, गरीब मुलांच्या जीवनातील बदलासाठी पतंजलीच्या शिक्षणविषयक योजना

Patanjali News: पतंजली आयुर्वेदनं योग आणि आयुर्वेदासह शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकत गरीब मुलांचं भविष्य चांगलं करण्यासाठी नवी सुरुवात केली आहे.  

Patanjali For Child Education: योग गुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेदकडून योग आणि आयुर्वेद यासह आता शिक्षण क्षेत्रात काम सुरु करण्यात आलं आहे. पतंजलीच्या शिक्षण विषयक योजनांमुळं गुरुकुलांचं नवं युग सुरु झालं आहे. पतंजली च्या शिक्षण योजनांमुळं देशातील गरीब मुलांचं आयुष्य बदलत आहे. पतंजलीच्या आचार्यकुलम  गुरुकुलम आणि पतंजली विद्यापीठ गरीब मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी काम करत आहे.
 
 या शाळांमध्ये मुलांना वेद आणि भारतीय संस्कृतीसह आधुनिक विषय शिकवले जातात. हरिद्वारमध्ये आचार्यकुलम हे सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा असून 5 ते 12 वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं.  मुलांना चांगल्या शिक्षणासह नैतिक मुल्यांचं शिक्षण दिलं जात. गुरुकुलममध्ये भारतीय संस्कृती आणि वेदांसह आधुनिक शिक्षणावर जोर दिला जातो.  

भारतात 500 शाळा काढण्याचं उद्दीष्ट

पतंजलीनं त्यांच्या सामाजिक दायित्व कार्यक्रमांद्वारे गरीब मुलांना मुलांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. आचार्यकुलम सारख्या शाळांवर मोठा खर्च केला असून संपूर्ण भारतात  500 शाळा सुरु करण्याचं ध्येय आहे. यामुळं गरीब मुलांना परवडणारं आणि चांगलं शिक्षण मिळेल. पतंजलीचा शिक्षण विषयक कार्यक्रम केवळ मुलांना शिक्षित करत नाही तर त्यांना समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतो.  

शिक्षण क्षेत्रात बदल करण्यासाठी प्रयत्न : स्वामी रामदेव

पतंजलीच्या 30 व्या स्थापना दिवशी  संस्थापक स्वामी रामदेव यांनी त्यांचा उद्देश शिक्षण क्षेत्रात बदल करणं हा आहे, असं म्हटलं. गरीब मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यात मदत केली जाईल. पतंजलीचा हा प्रयत्न गरीब मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याच्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. हा उपक्रम मुलांना शिक्षणासह समाजाच्या प्रती जबाबदारीची जाणीव करुन देत राहील.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget