एक्स्प्लोर

NEET PG 2023 Result Declared : नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

NEET PG 2023 Result : NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.

NEET PG 2023 Result :   नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली. आरोग्यमंत्र्यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. NBEMS ने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली असून परीक्षेचे आयोजन आणि निकाल यशस्वीपणे जाहीर केले असून त्यांचे कौतुक वाटत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले.

यावर्षी सुमारे 2.9 लाख विद्यार्थ्यांनी NEET PG परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली होती. NEET-PG 2023 ही परीक्षा 2023-24 या शैक्षणिक वर्षात या MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5 मार्च 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली. 

असा पाहा निकाल : 

NEET-PG 2023 विद्यार्थ्यांना NBEMS चे संकेतस्थळ https://natboard.edu.in/ आणि https://nbe.edu.in इथे निकाल पाहता येतील. 

तुमचा NEET PG 2023 चा निकाल पाहण्यासाठी ही थेट लिंक आहे: https://drive.google.com/file/d/1FExNVzTiT2WKwAvt0obu0c6cGuzVkTUb/view


NEET PG 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आपल्या निकालाची प्रत 25 मार्च 2023 रोजी किंवा त्यानंतर https://nbe.edu.in/ वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे.

NEET PG 2023 ची गुणवत्ता यादी

NEET-PG 2023 साठी  MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी किमान पात्रता/पात्रता निकषांनुसार, विविध श्रेणींसाठी कट-ऑफ स्कोअर खालीलप्रमाणे आहेत:

NEET PG 2023 Result Declared : नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
V. Radha on MPSC Exam: MPSCच्या बळकटीकरणाची गरज, चुका निश्चितच झाल्या असतील, पण....; परीक्षा पद्धत सुधारणा समितीच्या प्रमुख व्ही. राधा यांच्या मोठं वक्तव्य
MPSCच्या बळकटीकरणाची गरज, चुका निश्चितच झाल्या असतील, पण....; परीक्षा पद्धत सुधारणा समितीच्या प्रमुख व्ही. राधा यांच्या मोठं वक्तव्य
Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Sharad Pawar on Tata Group Clash: टाटा समूहातील वाद चिघळला, आता शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले...
टाटा समूहातील वाद चिघळला, आता शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले...
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Embed widget