एक्स्प्लोर

MH CET 2024 Updates: महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान परीक्षा

MH CET 2024 Exam Dates: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत परीक्षा होणार आहे.

MH CET 2024 Updates: महाराष्ट्र सीईटीच्या परीक्षेचं (CET Exams) वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माण (Pharmaceutical Industry) आणि कृषी अभ्यासक्रम (Agriculture Course) प्रवेशासाठीची 'एमएचटी-सीईटी' परीक्षा (MH CET 2024 Updates) 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ही सीईटी सेलतर्फे घेण्यात येते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यानं आता विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.         

पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक सामायिक प्रवेश परीक्षेचे (MHT CET) संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं (CET सेल) जाहीर केलं आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची 'एमएचटी-सीईटी' परीक्षा 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणार आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्यानं आता विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ही सीईटी सेलतर्फे घेण्यात येते. या सीईटीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो.            

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलनं MAH MBA CET, MMS CET, MAH MCA CET, MHT CET, MAH LLB 5 Years CET, MAH B.Ed CET, MAH BHMCT CET, MAH BPlanning CET, MAH MPEd या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. MH Common Entrance Test नं जाहीर केल्या प्रमाणे या परीक्षा मार्च 2024 ते मे 2024 या कलावधीत घेण्यात येणार आहेत.           

संपूर्ण संभाव्य वेळापत्रक विद्यार्थ्यांना MAH CET ची अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर पाहता येईल.             

पाहा व्हिडीओ : MAHCET Exam : सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान परीक्षा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Embed widget