एक्स्प्लोर

Job Majha : महाराष्ट्र लोक सेवा आयोग, NIFT आणि सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी

अनेकजण चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र पात्रता, शिक्षण असूनही माहितीच्या अभावी संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये 190 जागांसाठी भरती निघाली आहे...

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.

वयाची अट : 18 ते 40 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट - www.cmsnift.com

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस

1) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)

जागा - 25

शैक्षणिक पात्रता: प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC

2) फायरमन (RM) 02

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र

वयाची अट : 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

परीक्षा (Online) दिनांक : फेब्रुवारी/मार्च 2022 रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.spmcil.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२२

महाराष्ट्र लोक सेवा आयोग

फार्मासिस्ट

एकूण जागा - १०

शैक्षणिक पात्रता: फार्मसी किंवा सायन्समध्ये बॅचलर डिग्री

वयोमर्यादा - १८ ते ४५ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in 

भारतीय कृषी संशोधन संस्था 

एकूण जागा : ६४१

पदाचे नाव : टेक्निशियन (T-1)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट - cdn.digialm.com

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

https://nift.ac.in/sites/default/files/2021-12/Advt._Rectt-Assistant_Prof._2021_Final%20for%20uploading%2007.12.2021.pdf

https://drive.google.com/file/d/1aJFU10o99JNtTnKkAFCS-gk75kz1_1ub/view

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4269 

https://drive.google.com/file/d/1m68FB--6ke7dIRVBl0KjQ6-GcllOWu2T/view 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget