JOB Majha :  तुम्ही नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या नोकरी संबंधीचे तपशील काय आहेत ते सविस्तरपणे पाहू.


गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड मध्ये येथे विविध पदांच्या 262 जागांसाठी भरती 


पहिली पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)



  • एकूण जागा - 170

  • शैक्षणिक पात्रता: ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)


दुसरी पोस्ट- ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)



  • एकूण जागा - 40

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण


तिसरी पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस



  • एकूण जागा - 16

  • शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात BE/B.Tech


चौथी पोस्ट- टेक्निशिअन अप्रेंटिस



  • एकूण जागा - 30

  • शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.


पाचवी पोस्ट- HR ट्रेनी



  • एकूण जागा - 06

  • शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य

  • वयाची अट: 18 ते 26

  • नोकरी ठिकाण: कोलकाता आणि रांची

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2021

  • अधिकृत संकेतस्थळ : grse.in


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 469 जागांसाठी भरती


मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, डेटा एंट्री ऑपरेटरसह विविध जागांवर ही भरती होते आहे.



  • शैक्षणिक पात्रता - संबंधित जागांच्यानुसार प्रशिक्षण

  • वयाची अट : 01 ऑक्टोबर 2021 रोजी 24 वर्षापर्यंत

  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

  • लेखी परीक्षेची तात्पुरती तारीख: 21 नोव्हेंबर 2021

  • अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com


https://drive.google.com/file/d/1MBKKL2C2hed6Fv23lVUKZ9HKA_FGHiUk/view


https://drive.google.com/file/d/10wDx-ROURhqOLK1Vn8iGbSo-7mj-ZcKh/view


https://iocl.com/admin/img/Apprenticeships/Files/3e6dc36a547f4e37a19ca0bf6c344625.pdf


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI