एक्स्प्लोर

Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? ही बातमी वाचाच

Job Majha :  'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

गोवा शिपयार्ड लि.

विविध पदांची भरती निघाली आहे.

एकूण 30 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोस्ट –  स्ट्रक्चरल फिटर

शैक्षणिक पात्रता - ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर), २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 34

वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 21

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022 

तपशील – goashipyard.in

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग)

शैक्षणिक पात्रता - शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 21 

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - अनस्किल्ड

शैक्षणिक पात्रता -  10 वी उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा – 20

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता- ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक), २ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 16

वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 15
वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता -  मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 12

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - इलेक्ट्रिकल मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिशियन), 2 वर्षांचा अनुभव एकूण जागा – 11

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

तपशील – goashipyard.in

पोस्ट - ट्रेनी वेल्डर

शैक्षणिक पात्रता - ITI/NCTVT (वेल्डर)

एकूण जागा – 10

वयोमर्यादा – 18 ते 33वर्ष

(आणखीनही महत्वाच्या पदांविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022 

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख- 9 मे 2022

तपशील – goashipyard.in (या वेबसाईटवर गेल्यावर carees मध्ये advertisement वर क्लिक करा. ADVERTISEMENT NO. 04/2022 (FOR NON-EXECUTIVES) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget