Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


बँक ऑफ बडोदा


पोस्ट – ऍग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर


शैक्षणिक पात्रता - कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती पदवी, MBA / PG डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस) /PGDM-ABM, ३ वर्षांचा अनुभव


एकूण जागा – 47


वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022


तपशील - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. Know more वर क्लिक करा. Detail advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


स्टेट बँक ऑफ इंडिया


विविद पदांच्या 8 जागांसाठी भरती होत आहे.


पहिली पोस्ट - सल्लागार


शैक्षणिक पात्रता - पदवीधर


एकूण जागा – 4


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022 


तपशील - www.sbi.co.in


दुसरी पोस्ट - व्यवस्थापक


शैक्षणिक पात्रता-  B.Com./B.E./B.Tech., आणि PG (Management) / MBA


एकूण जागा – 2


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022


तपशील - www.sbi.co.in


तिसरी पोस्ट - वरिष्ठ कार्यकारी


शैक्षणिक पात्रता -  Master’s degree in Statistics/Mathematical Statistics/Mathematical Economics/ Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/Applied Statistics & Informatics


एकूण जागा – 2


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022


तपशील - www.sbi.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर home मध्ये careers वर क्लिक करा. Join sbi मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित तिनही पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीच्या वेगवेगळ्या लिंक्स दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI