Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024 : 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी लोकांचा कल कुणाला? मतमोजणीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Jammu Kashmir Assembly Election Results Live Updates 2024 : जम्मू काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान झालं असून त्याच्या निकालाचे ताजे अपडेट्स यावर पाहता येतील.  

जयदीप मेढे Last Updated: 08 Oct 2024 02:08 PM

पार्श्वभूमी

Jammu Kashmir Vidhan Sabha Results Live Updates : जम्मू काश्मीरच्या 90 जागांसाठी झालेल्या मतदानासाठी आता मतमोजणी होत असून एक हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य काहीच वेळात स्पष्ट होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10...More