एक्स्प्लोर

ICAI CA Final Result 2022 : CA चा निकाल जाहीर, मुंबईच्या मित शाहने मारली बाजी, देशात प्रथम क्रमांक

ICAI CA Final Result 2022 : CA चा निकाल जाहीर झाला आहे, या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने बाजी मारत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. 

ICAI CA Final Result 2022 : CA परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीएची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सहज तपासता येणार आहे. या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने बाजी मारत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

मुंबईच्या मीत शहाने 80.25  टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. जयपूरच्या अक्षत गोयलने 79.88  टक्के गुणांसह देशात द्वितीय, तर सुरतच्या सृष्टी संघवीने 76.38  टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.

दोन्ही ग्रुपचा निकाल

ग्रुप -1 निकाल - 21.99 टक्के
ग्रुप - 2 निकाल - 21.94  टक्के

ग्रुप 1 मध्ये 66575  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 14 हजार 643  विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर ग्रुप 2 मध्ये 63 हजार 253 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 13 हजार 877  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.   एकूण 29  हजार 348  विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली असून त्यातील 3 हजार 695  विद्यार्थी सीए बनले आहेत.  12 हजार 449  नवे चार्टड अकाऊंटंट देशाला मिळाले आहेत

कसा तपासायचा निकाल? 

ICAI CA निकाल 2022 अधिकृत वेबसाइट्स icai.nic.incaresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीए अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA अंतिम परीक्षा 14 ते 30 मे दरम्यान घेण्यात आली. ICAI CA अंतिम निकाल 2022 याप्रमाणे तपासण्यात सक्षम असेल.

असा तपासा निकाल

 1: सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या "ICAI CA MAY 2022 RESULT" या लिंकवर क्लिक करा.
 3: आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 5: आता तुमचा निकाल तपासा.

 6 : यानंतर निकाल डाउनलोड करा
 7: शेवटी, उमेदवारांनी पुढील गरजेसाठी निकालाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे ठेवावी.

CA होण्यासाठी ICAI च्या सीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो.

CA चे कार्य म्हणजे आर्थिक खाती तयार करणे, आर्थिक सल्ला देणे, लेखापरीक्षण खात्यांचे विश्लेषण करणे आणि कर संबंधित काम करणे आहे. कर भरणा देखील सीएची जबाबदारी आहे. सीए होण्यासाठी ICAI च्या सीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. बारावीनंतर विद्यार्थी सीएच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतात. कोणत्याही शाखेतून (कला, विज्ञान, वाणिज्य) बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्याला फाउंडेशन परीक्षा म्हणतात.

संबंधित बातम्या

ICAI CA Final Result 2022 : CA चा निकाल जाहीर; कसा तपासाल निकाल? जाणून घ्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget