एक्स्प्लोर

CUET PG 2022 : सीयूईटी पीजीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी, लवकर करा अर्ज

CUET PG 2022 : राष्ट्रीय परीक्षण संस्था म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) सीयूईटी पीजीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा.

CUET PG 2022 Last Date : कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट (CUET PG 2022) म्हणजेच सामान्य विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज 10 जुलै संपणार आहेत. त्यामुळे यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उमेदवारांना 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी त्वरीत अर्ज दाखल करावा. 

CUET PG 2022 संदर्भातील महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 19 मे 2022
  • अर्जाची करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022
  • अर्जासाठीचे शुल्क : 11 जुलै 2022
  • अर्ज दुरुस्त करण्याचा कालावधी : 12 जुलै ते 14 जुलै 2022

अर्ज सुधारण्याची सुविधा
NTAकडून CUET PG 2022 साठी अर्ज करणार्या उमेदवारांना अर्ज सुधारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 12 जुलै ते 14 जुलै या कालावधीत उमेदवारांना अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना चुका झाल्यास उमेदवार अर्ज दुरुस्त करु शकतात.

CUET PG 2022 साठी अर्ज कसा कराल?

  • पायरी 1 : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NTA च्या cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • पायरी 2 : आता होमपेजवर CUET PG 2022 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • पायरी 3 : येथे प्रथम नोंदणी करून नंतर अर्ज करा.
  • पायरी 4 : अर्जात दिलेली माहिती सविस्तर आणि योग्य प्रकारे भरून अर्ज समाविष्ट करा.
  • पायरी 5 : भविष्यात आवश्यक असल्यासं अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्जाचे शुल्क
यासाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील (Gereral Category) आरक्षिण नसणाऱ्या उमेदवारांना 800 रुपये शुल्क आकारले जाईल. ओबीसी (OBC) आणि जनरल (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच SC/ST किंव तृतीयपंथी उमेदवाराला अर्जासाठी 550 रुपये आणि PWBD प्रवर्गातील उमेदवाराला 500 रुपये शुल्क भरावं लागेल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Embed widget