एक्स्प्लोर

CBSE Board Exam 2022: ...अशी करा CBSE परिक्षेची तयारी; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दुसऱ्या सत्राच्या परिक्षेची तयारी अनेक विद्यार्थी करत आहेत.

CBSE Board Exam 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दुसऱ्या सत्राची परिक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. सीबीएससी (CBSE) बोर्डाचे विद्यार्थी सध्या परिक्षेची तयारी करत आहेत. या बोर्डाची पहिल्या सत्राची परिक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. या परिक्षेचे निकाल देखील जाहीर झाले. आता पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा निकाल हा दुसऱ्या सत्राचे निकाल जाहीर झाल्यानंतर cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थांना पाहता येतील. अनेक विद्यार्थी सध्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षेची तयारी करत आहेत. जर तुम्हाला पेपर सोडवण्याची तयारी करायची असेल तर तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

परिक्षेच्या आधी करा लिहिण्याची प्रॅक्टिस 
बॉर्ड परिक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी लिहिण्याची प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचे असते. उत्तम हस्ताक्षर आवश्यक आकृत्या किंवा आलेख, सविस्तर उत्तर लिहिलेले पेपर तपासणे हे परीक्षकांना सोपे जाते. त्यामुळे अशा प्रकारचा पेपर लिहिण्याचा सराव करा. 

वेळेकडे विशेष लक्ष द्या 

परिक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना 15 मिनीटांचा वेळ दिला जातो. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वाचायची असते. विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना वेळेकडे  विशेष लक्ष द्यावे.  शेवटचे 15 मिनीट सोडवलेला पेपर चेक करण्यासाठी राखून ठेवावीत. तुम्ही निवडलेल्या प्रश्नांची उत्तर लक्षपूर्वक लिहा. जिथे प्रश्नांसाठी ऑप्शन्स असतील त्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थितपणे लिहा.  

संबंधित बातम्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC FDA Drug Inspector Group-B Exam: प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली!
प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली, नेमकं काय घडलं?
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget