एक्स्प्लोर

​​CBSE 10th 12th Board Exam Pattern : आता विद्यार्थ्यांना घोकमपट्टी करुन परीक्षा देता येणार नाही, CBSE कडून परीक्षा पद्धतीत बदल

​CBSE 10th 12th Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पुढील सत्रासाठी परीक्षा पद्धतीत बदल केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता घोकमपट्टी न करता गोष्टी समजून घेऊन अभ्यास करावा लागणार आहे.

​CBSE 10th 12th Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढील सत्रापासून फक्त एकदाच दहावी आणि बारावी परीक्षा घेईल. यासोबतच नववी- दहावी आणि अकरावी- बारावीच्या परीक्षा पद्धतीतही बोर्डानं बदल केला आहे. NEP अंतर्गत परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. NEP ची अंमलबजावणी 2022-23 या सत्रापासून केली जाईल. त्याचवेळी, कोरोनामुळे 2021-22 सत्रात बोर्डाकडून दोनदा परीक्षा घेण्यात आली.

दहावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं सीबीएसईकडून (CBSE) सांगण्यात आलं आहे. पूर्वी ज्याप्रमाणे शाळांमध्ये अंतर्गत परीक्षा होत होत्या, तशाच भविष्यातही होतील. बोर्डानं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविडमुळे परीक्षेचा पॅटर्न बदलावा लागल्याचंही बोर्डानं म्हटलं आहे.

सीबीएसईने केलेल्या बदलांनुसार, आता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनाच्या आधारे 40 टक्के प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना घटनेवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. यासोबतच 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी आणि 40 टक्के प्रश्न लहान उत्तरांचे असतील. त्याचवेळी बोर्डानं बारावीच्या पॅटर्नमध्येही बदल केले आहेत. त्यानुसार 50 टक्के प्रश्न लहान आणि दीर्घ उत्तर प्रकारात विचारले जातील आणि 30 टक्के प्रश्न केस स्टडीवर आधारित असतील. तर 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. हा पॅटर्न आल्यानं विद्यार्थ्यांना घोकमपट्टी न करता समजून घेऊन अभ्यास करावा लागेल, असा विश्वास मंडळानं व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget