एक्स्प्लोर

Vasai Crime: प्रेयसीची हत्या करुन, प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या; वसईतील सव्वा महिन्यातील दुसरी घटना

Vasai Crime News : एका प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

Vasai Crime : वसईच्या कळंब येथील एका लॉजमध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या हत्येनंतर तिचा प्रियकराने बोरीवली येथे रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. लॉज मध्ये नेऊन प्रेयसीची हत्या करण्याची मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. 

नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथील हर्षद फार्म हाऊस या लॉजमध्ये अभिषेक शहा (21) हा तरुण त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीसह बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला, मात्र परतलाच नाही. लॉजच्या मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आरोपी अभिषेकने गळा आवळून तिची हत्या केल्याचे अर्नाळा सागरी पोलिसांनी सांगितलं.  हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकराने संध्याकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली.

हे जोडपे नालासोपारा पूर्वेच्या शिर्डी नगर येथे राहत होते. आरोपी प्रियकर अभिषेक त्याच्या प्रेयसीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत होता. मंगळवारी प्रेयसीने घरातून 15 हजार रुपये घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सव्वा महिन्यातील दुसरी घटना

लॉज मध्ये नेऊन प्रेयसीची हत्या करण्याची मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १ मार्च रोजी वसईतील सागर नाईक या तरुणाने त्याची प्रेयसी सायली शहासने हिची वसईतील पापडी येथील स्टेटस लॉज मध्ये नेऊन हत्या केली होती. हत्येनंतर फरार झालेल्या सागरने बिहार मध्ये जाऊन एका लॉज मध्ये आत्महत्या केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget