एक्स्प्लोर

सायकल चोरीत पकडला अन् दिली 11 गुन्ह्यांची कबुली, मास्टर कीने करायचा दुचाकींची चोरी

Kalyan Dombivli police : सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला विष्णू नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

मुंबई : गस्ती दरम्यान एका सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला विष्णू नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 11 दुचाकी या चोरट्याने चोरल्या होत्या. या सर्व दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोहम्मद इसाक युनूस खान असे या चोरट्याचे नाव आहे. इसाक हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथे गेल्या काही दिवसांपासून महागड्या दुचाकी व सायकल चोरीचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. रात्रीच्या सुमारास या पथकाची पश्चिम परिसरात गस्त सुरू असताना एक तरुण संशयास्पदरित्या सायकलवर फिरताना आढळून आला. पोलिसांनी या तरुणालाकडे चौकळी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्याच्याकडे असलेली सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सायकलसह 11 दुचाकी चोरल्याची  कबुली दिली आहे.

इलेक्ट्रिकल  दुचाकींना लक्ष्य
पोलिसांनी इसान याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तो इलेक्ट्रिक  दुचाकींची चोरी करत असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या गाड्या विकण्यासाठी त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. मोहम्मद विरोधात विष्णुनगर,रामनगर, टिळक नगर, मानपाडा या चारही पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून विष्णू पोलिस ठाण्यातील तीन, रामनगर पोलिस ठाण्यातील पाच, टिळक नगर पोलिस ठाण्यातील एक आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. 

मास्टर कीने करायचा चोरी
इसान हा मास्टर कीच्या मदतीने दुचाकींची चोरी करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून त्याने चोरलेल्या तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत.  त्याने अजून किती ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहेत? याचा तपास विष्णू नगर पोलिस करत आहेत.  

महत्वाच्या बातम्या

Nagpur Crime : सिनिअर, ज्यूनिअरच्या भांडणातून विद्यार्थ्याला संपविले, आरोपीसह सहा जणांना अटक 

Ahmednagar Crime : आईनेच पैशांसाठी पोटच्या मुलीला पुरुषासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं, राहतामध्ये आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

महत्त्वाच्या बातम्या

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना
समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना
Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Embed widget