एक्स्प्लोर

Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?

Twisha Sharma Death Case: गेल्या 13 दिवसांपासून त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराविना ठेवण्यात आला होता. कुटुंबीयांनी त्विशाच्या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती.

Twisha Sharma Death Case: लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच सासरच्या घरी झालेल्या त्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रकरण दिवसागणिक अत्यंत क्लिष्ट बनत चालले आहे. अखेर, मृत्यूच्या 13 दिवसांनंतर आज ट्विशा शर्माच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्विशाच्या सासरच्या मंडळींच्या आणि पतीच्या राजकीय व सामाजिक दबावामुळे पहिल्या पोस्टमॉर्टममध्ये (Post-Mortem) तथ्य लपवण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतर आज हा अंत्यविधी पार पडणार आहे.

Twisha Sharma Death Case: आज सायंकाळी होणार अंत्यविधी

ट्विशाचे पार्थिव आज तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाणार असून, भोपाळमधील भदभदा विश्रामघाटावर सायंकाळी 5 वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती ट्विशाचा भाऊ आशिष शर्मा याने दिली आहे. या अंत्यसंस्काराला ट्विशाचा पती समर्थ सिंह याचे कुटुंबीय उपस्थित राहणार का? या प्रश्नावर बोलताना आशिषने सांगितले की, "हा काही कोणाला निमंत्रण देण्याचा कार्यक्रम नाही. ज्याची श्रद्धा आणि भावना असेल, तो नक्की येईल."

Twisha Sharma Death Case: पहिल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर गंभीर प्रश्नचिन्ह

ट्विशा शर्मा हिचे वडील नवनिधी शर्मा यांनी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाने स्थापन केलेल्या विशेष मेडिकल बोर्डाला पत्र लिहून पहिल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या शवविच्छेदनादरम्यान अनेक महत्त्वाच्या वैद्यकीय बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे मेडिकल बोर्डाने फॉरेंसिक, पॅथॉलॉजिकल आणि रेडिओलॉजिकल अशा सर्व आधुनिक आणि बहु-शाखीय पद्धतींचा वापर करून स्वतंत्र व निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी वडिलांनी पत्राद्वारे केली आहे.

Twisha Sharma Death Case: 10 दिवस फरार असलेला पती पोलिसांच्या ताब्यात 

ट्विशाच्या मृत्यूपासून तब्बल 10 दिवस फरार असलेला तिचा पती समर्थ सिंह याला अखेर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत समर्थने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. समर्थने पोलिसांसमोर दावा केला आहे की, "गर्भवती (Pregnancy) राहिल्यापासून ट्विशाच्या वर्तनात अचानक मोठा बदल झाला होता. तिने माझ्यासोबत बेंगळुरूला येण्यास साफ नकार दिला होता आणि तिला तिच्या भावासोबत अजमेर येथे राहायचे होते. याच कारणावरून आमच्यात वारंवार वाद आणि भांडणे होत होती." सध्या पोलीस समर्थच्या या दाव्यांची सत्यता तपासत असून, दिल्ली एम्सचा दुसरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच ट्विशाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget