एक्स्प्लोर

Thane Crime: मालमत्तेच्या वादातून सावत्र भावाला संपवलं, मृतदेह जंगलात सापडला; ठाणे हादरलं

Thane Crime:पोलीस ठाण्यामधील बेपत्ता व्यक्तींच्या अहवालाशी ही फुटेज जुळवण्यात आले. या वादातूनच गौरी अन्सारी याने फैजलची हत्या केली असल्याचा समोर आलं आहे .

Thane crime: राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे . हत्या, खून, दरोडे,लैंगिक अत्याचारासारख्या घटना वारंवार समोर येत असताना ठाण्यातील एका गावात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . 29 मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत आढळला होता .पीडित तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियासह व्हाट्सअप ग्रुप वर आहे मोठ्या प्रमाणावर फिरत होता . या घटनेच्या तपासांतर्गत आता आरोपी सलमान मोहम्मद गौरी अन्सारी या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे .

नेमके प्रकरण काय ?

ठाण्यातील एका गावात सावत्र भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला .शुक्रवारी फैजल मोहम्मद गौरी अन्सारी या 29 वर्षीय तरुणाची हत्या करत त्याचा मृतदेह नालिंबी गावात फेकल्याबद्दल पोलिसांनी सलमान मोहम्मद गौरी अन्सारी या 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे .आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार,29 मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञान व्यक्तीचा मृतदेह आढळला.त्यानंतर पोलीस पथकाने केलेल्या तपासानुसार सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.दरम्यानच्या काळात पोलीस ठाण्यामधील बेपत्ता व्यक्तींच्या अहवालाशी ही फुटेज जुळवण्यात आले.पीडित व्यक्तीचा फोटो तोपर्यंत व्हाट्सअप ग्रुप वरही मोठ्या प्रमाणात फिरत होता.तपास पथकाने घटनास्थळाजवळ असणारी एक अज्ञात कार ओळखली.त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी टिटवाळा येथे मांडा भागातील रहिवासी होता.आरोपीने त्याचा सावत्र भाऊ फैजल याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.दोन्ही भाऊ अनेकदा मालमत्तेवरून भांडत असत.या वादातूनच गौरी अन्सारी याने फैजलची हत्या केली असल्याचा समोर आलं आहे .

'टकल्या'ने काढला जिवलग मित्राचा काटा

अकोला शहरातील रमाबाई नगर (Ramabai Nagar) परिसरात एका धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश पंचू जोसेफ (वय अंदाजे 35) या युवकाची त्याच्या जवळच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवन विलास मोरे उर्फ 'टकल्या' (रा. अकोला) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Akola Crime News)याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि पवन हे दोघेही चांगले मित्र होते. मंगळवारी रात्री ते रमाबाई नगर चौकात एकत्र दारू पीत होते. दरम्यान, त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यातूनच पवन उर्फ 'टकल्या'ने अचानक रागाच्या भरात प्रकाशवर दगडाने वार केले. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला.

हेही वाचा:

Ahmedabad plane crash: 275 जणांचा बळी घेतलेल्या अहमदाबाद विमान अपघातात कारवाईचा पहिला हातोडा; तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागितला

महत्त्वाच्या बातम्या

Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget