एक्स्प्लोर

Thane Crime News: ठाण्यात संतापजनक घटना, अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीसोबत कन्स्ट्रक्शन साईटवर नको ते कृत्य, नराधमाला बेड्या

Thane Crime News: सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली असून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

Thane Crime News: ठाण्यातील (Thane) एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने परिसर हादरला आहे. सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही अमानुष घटना ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील याच बांधकाम साईटवर काम करतात. काही दिवसांपूर्वी तिची आई गावी गेल्याने घरात वडील आणि चार वर्षांची धाकटी बहीण असे तिघेच राहत होते. काल रात्री सात वर्षांची मुलगी एकटी असल्याची संधी साधत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

Thane Crime News: मुलगी एकटी असल्याचे लक्षात येताच नराधमाकडून अत्याचार 

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्या साईटवर आला होता. त्याचा भाऊ मात्र अनेक दिवसांपासून तिथे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलगी एकटी असल्याचे लक्षात येताच आरोपीने तिच्यावर बलात्कार करून घटनास्थळावरून पळ काढला.

Thane Crime News: नौपाड पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस तात्काळ सक्रिय झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत दोन ते तीन पथके रवाना केली आणि काही वेळातच आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. आरोपी बिहारमधून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे ठाणे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: सापाची कात, कवडी, पक्ष्यांचे अवयव...; एरंडेच्या ऑफिसमध्ये काय-काय सापडलं? चौकशी संपताच एरंडेच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं?, अशोक खरातने सगळं सांगितलं, SIT च्या चौकशीतून हादरवणारी माहिती

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा
भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget