एक्स्प्लोर

धक्कादायक! मलकापूर उपनगराध्यक्षांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये नाचवल्या तलवारी, व्हिडीओ व्हायरल

सकाळी एबीपी माझावर हे वृत्त प्रदर्शित होताच पोलीसांनी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे आणि पाच तलवारी जप्त केल्या आहेत.

बुलढाणा : मलकापूर उपनगराध्यक्ष हाजी राशिदखॉं  जमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल रात्री आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात 40 ते 50 तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन नृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री 9.30 च्या सुमारास मलकापूर शहरातील पारपेठ भागातील नगर परिषद उर्दू शाळा क्र. 2 च्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला मलकापुरचे नगराध्यक्ष हरीश रावळ हे देखील उपस्थित होते. या सर्वांसमोर 40 ते 50 तरुणांनी हातात तलवारी घेऊन अक्षरशः बेधुंद डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच व पोलिसांना यांची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तिथे पोहचून हा कार्यक्रम बंद पाडला. सकाळी एबीपी माझावर हे वृत्त प्रदर्शित होताच पोलीसांनी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे आणि पाच तलवारी जप्त केल्या आहेत.

या आरोपींवर आर्म अॅक्टनुसार गुन्हा देखील नोंद झालाय. पोलिस व्हिडीओतील इतर आरोपींच्या शोधात आहेत. दरम्यान दुपारी एबीपी माझाने वृत्त लावून धरल्याने पोलिसांनी हाजी राशिदखॉं  यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवाच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवाच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवाच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवाच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Embed widget