एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवडमध्ये मावस बहिणींवर लैंगिक अत्याचार करून अपहरण, पाच आरोपींना बेड्या

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा नराधमांनी मावस बहिणींवर लैंगिक अत्याचार करून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये दोघा नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार तर दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंतर इतर तीन साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने काहींच्या अपहरण करतानाची बाब नजरेत पडल्याने, दोघींना मध्येच सोडून आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच ही आरोपींना जेरबंद केलं आहे.

मंगळवाळ 15 डिसेंवरच्या रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली. 16 आणि 14 वर्षाच्या या दोन्ही मुली आरोपीच्या मावस बहिणी आहेत. अजंठानगरमध्ये मंगळवारीच्या रात्री घरासमोर या दोघी खेळत होत्या. तेंव्हा आरोपी 20 वर्षीय आशिष सरोदे आणि 21 वर्षीय करण साबळे तिथं आले. दोघे शेजारीच राहणारे असल्याने त्यांची एकमेकांशी तोंड ओळख होती. याचाच फायदा घेत या दोघांनी मावस बहिणींशी संवाद साधला. फिरायला जाऊ असं सांगूंन ते लगतच्या पत्राशेड आणि मोडकळीस आलेल्या जुन्या कंपन्यांच्या परिसरात आले. पत्राशेडमधील पाण्याच्या टाकीजवळ आशिषने 16 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करत बलात्कार केला तर मोडकळीस आलेल्या इमारतीत करणने 14 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करून विनयभंग केला.

आरोपी यावर थांबले नाही,  तर त्यांनी मावस बहिणींना घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आले. मग दोघांनी तिथं निवास सुतार (वय 20), तेजस वाघमारे (वय 19) आणि कार्तिक उर्फ टिंक्या चव्हाण (वय 21) या तिघांना बोलावून घेतलं. कारमध्ये ते तिथं पोहचताच दोघींना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तिथून काही अंतरावर असलेल्या चिंचवड स्टेशन चौकात गाडी थांबवली. तेंव्हा काहींनी छोट्या कारमध्ये सात जण कसे काय बसले म्हणून त्या गाडीकडे नजर टाकली. त्यातील काहींनी त्यांना हटकले असता, मावस बहिणींना तिथंच सोडून पाच आरोपींनी तिथून पळ काढला.

त्यानंतर चिंचवड स्टेशन चौकातून या मुली कशाबशा घरी पोहचल्या. घडला प्रकार त्यांनी कुटुंबियांच्या कानावर टाकताच, त्यांना धक्का बसला. मग त्यांनी निगडी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्र हलवत पाच ही आरोपींना जेरबंद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget