एक्स्प्लोर

सांगलीत बंटी-बबलीने सहा जणांना 53 लाखांचा घातला गंडा! स्वस्तात सोने देण्याचं आमिष

सांगलीत (Sangli) एका दाम्पत्याने (bunty babli) सहा जणांना 53 लाखांचा घातला गंडा घातल्याचे समोर आले आहे. कमी दरात सोने देण्याचे आमिष या सर्वांना दाखवले होते.

सांगली : कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे, असे सांगत  सांगलीमध्ये सहा जणांना एका दाम्पत्याने तब्बल 52 लाख 90 हजाराचा गंडा घातलाय. 10 हजाराने कमी सोने मिळेल असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले.  विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे असे फसवणूक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. 

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सध्या हे कोकणे दाम्पत्य फरार असून त्यांचा मोबाईल देखील बंद आहे. मोबाईल बंद ठेवत संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर ज्या लोकांनी कोकणे दाम्पत्याकडे पैसे गुंतवले होते, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत कोकणे दाम्पत्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय.

झटपट श्रीमंत होण्याचे आमिष महागात..
या प्रकरणातील फिर्यादी भास्कर मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे यांच्याशी ओळख करून  दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा मिळवण्यासाठी माझ्याकडे एक स्कीम असल्याचे त्यांना सांगितले. यात 10 हजार इतक्या कमी दराने सोनं मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. अशाच आणखी काही लोकांना देखील झटपट नफा मिळेल असे सांगत पैसे गुंतवण्यास सांगितले आणि काही लोकांनी लाखोंनी पैसे गुंतवले. काहींनी तर बँकेतील आणि मित्राकडून उसने पैसे घेऊन कोकणेला दिले होते.

फिर्यादी भास्कर मुळीक यांनी सुरुवातीला कोकणेकडे 3 तोळ्याची रोख दिली. कोकणेने या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी मुळीक यांना तीन तोळे सोने आणि या सोन्याची अधिकृत पावती देखील दिली. कमी दरात सोने मिळतंय याची खात्री पटल्याने मुळीक यांनी कोकणेला पुन्हा काही रक्कम दिली. यावेळी कोकणेने दोन दिवसात सोने आणून देतो असे सांगितले. मात्र, ते दिलेच नाहीत. मुळीक जेव्हा कोकणेच्या घरी गेली त्यावेळी तिथे कुणी नसल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे मुळीक यांच्या लक्ष्यात आले. मुळीक यांच्याबरोबर आणखी काही लोकांनी कोकणेला झटपट नफ्याचे आमिषापोटी आणि कमी दरात सोने मिळतेय या आमिषाने कुणी 8 लाख, कुणी 5 लाख तर कुणी 10 -14 लाख इतकी मोठी रक्कम कोकणेला दिली. यामुळे कोकणे दाम्पत्याने केलेल्या या सहा लोकांचा फसवणुकीचा आकडा हा 53 लाखाच्या जवळ गेलाय. तर अनेकजण बदनामी होईल म्हणून पुढं येत नसल्याने कोकणेने आणखी काही लोकांना गंडा घातला असल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Embed widget