एक्स्प्लोर

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातील चौघांना अटक ; शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

Raj Kundra Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महाराष्ट्राबाहेर पळाले होते.

Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा (Raj Kundra)  पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलीसांनी फरार असलेल्या चार आरोपींना अटक केली आहे. या चार जणांपैकी एक जण कास्टिंग डायरेक्टर असल्याचं कळतंय. पोर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महाराष्ट्राबाहेर पळाले होते. ते गोवा आणि शिमला येथे लपले होते. पण यापैकी एक आरोपी कास्टिंग डायरेक्टर नरेश रामावतार पाल हा वर्सोवा (Versova) इथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. 

नरेश रामावतार पाल  याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य तीन आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींवर एका वेब सीरीझच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी असलेले राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vassisth) हे जामीनावर बाहेर आहेत. पोलिसांनीही या प्रकरणी न्यायायलायत 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय.

आरोपी सय्यद सैय्यद आणि अब्दुल सई यांना गोरेगाव आणि अमन बरनवार याला बोरीवलीमधून अटक करण्यात आली. रिपोर्टनुसार, कास्टिंग डायरेक्टर नरेश पाल अभिनेत्रींकडून जबरदस्ती पॉर्न फिल्म शूट करून घेऊन त्यांना केवळ  2000 रुपये मानधन देत होता. या कामामध्ये बाकी तीन आरोपी त्याला मदत करत होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi FDA Action: गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
Buldhana Crime News : कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं; बुलढाणा हादरलं!
कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं; बुलढाणा हादरलं!
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget