एक्स्प्लोर

Raigad CBI Action : 40 लाखांची लाच घेताना CGST चे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह मध्यस्थ CBI च्या जाळ्यात; रायगडमधील मोठी कारवाई

Raigad CBI Action : रायगड सीजीएसटी (CGST) कार्यालयातील 40 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी सीबीआयने (CBI) अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह एका खासगी मध्यस्थाला अटक केली आहे.

Raigad CGST CBI Corruption Case : रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी धडक कारवाई केली आहे. एका दगडखाणी व्यवसायाशी संबंधित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने अतिरिक्त आयुक्तांसह अधीक्षक आणि एका खासगी मध्यस्थाला अटक केली आहे.

CBI Trap In Raigad CGST Office : 1.50 कोटींची मागणी, 40 लाखांवर तडजोड

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एका दगड उत्खनन कंपनीचे जीएसटी आणि रॉयल्टीशी संबंधित वाद मिटवून प्रकरण बंद करायचे होते. यासाठी सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती ही रक्कम 40 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. 

सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः रक्कम न स्वीकारता नरेंद्र राजपूत या खासगी मध्यस्थाकडे पैसे देण्यास सांगितले. सीबीआयने 27 ऑगस्ट रोजी सापळा रचून 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मध्यस्थाला रंगेहाथ पकडले मध्यस्थाच्या अटकेनंतर केलेल्या तपासात अधीक्षक आणि अतिरिक्त आयुक्तांचा थेट सहभाग निष्पन्न झाला. दोघांनीही लाचेची रक्कम स्वीकारल्याचे मान्य केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली.

Arrested Accused Names In Raigad CGST Case : अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

1. विनय कुमार कांठेती (अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ)

2. राकेश कुमार सिन्हा (अधीक्षक, CGST, रायगड)

3. नरेंद्र राजपूत (लाच स्वीकारणारा खासगी मध्यस्थ)

CBI Raid Cash And Gold Seized : 43 लाखांची रोख अन् 90 लाखांचे दागिने जप्त

अटकेच्या कारवाईनंतर सीबीआयने आरोपींच्या निवासस्थानांवर आणि संबंधित ठिकाणांवर छापे मारून झडती घेतली. या झाडाझडती दरम्यान सीबीआयला 43 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 90 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत. सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Jalgaon Shalarth ID Scam : बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची किनार; फरार विनोद तराळचा उमेदवारी अर्ज, आता सूचक पाटलांची एसआयटीकडून चौकशी
बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची किनार; फरार विनोद तराळचा उमेदवारी अर्ज, आता सूचक पाटलांची एसआयटीकडून चौकशी
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
Embed widget