पुणे: राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 60 वर्षाच्या नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 60 वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चॉकलेट खायला देण्याचं आमिष दाखवून (Crime News) शेजारी राहणार्‍या एका 60 वर्षाच्या नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Crime News)  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 60 वर्षाच्या नराधमाला अटक (Crime News) करण्यात आली आहे. या घटनेबाबत मुलींच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणार्‍या 60 वर्षाच्या नराधम आरोपीने त्यांना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे. (Crime News) 


मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षाच्या आरोपी अल्पवयीन मुलींच्या शेजारी राहतो. त्याने लहान मुलींना चॉकलेट खायला देण्याचं आमिष दाखवलं, त्याचबरोबर तो दोन्ही अल्पवयीन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार (Crime News) करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुलींच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून गुन्हा दाखल केला होता. (Crime News) 


फिर्यादी यांच्या दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणार्‍या 60 वर्षाच्या नराधमाने त्यांना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. मुंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस तपास करीत आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यभरात महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे.