एक्स्प्लोर

Parbhani : गावगुंडाचा त्रास; स्टेटस ठेवत पती-पत्नीनं घेतला गळफास! पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज 

Parbhani Crime News : गावातील गावगुंडांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पती पत्नीनं गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्यानं पत्नी बचावली आहे.

Parbhani Crime News : गावातील गावगुंडांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पती पत्नीनं गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्यानं पत्नी बचावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पतीनं ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, गावातील 5 गावगुंडांकडून सतत मला आणि पत्नीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केलं जातं असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून पती पत्नीने गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. ही धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यात घडली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 14 एप्रिल रोजी मध्यरात्री सदर पतीनं असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याची बाब पहाटे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला उठवले आणि त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना भयानक दृश्य नजरेस पडले. 

गळफास घेतल्याने पतीचा मृत्यू झाला होता तर त्यांच्या पत्नीनं गळफास घेतल्यानंतर दोरी तुटल्याने त्या अत्यवस्थ होत्या. त्यांना तात्काळ परभणीच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

या प्रकरणात मृत्यू झालेल्या पतीनं गळफास घेण्याआधी व्हॉट्सअॅप स्टेटसला काही मजकूर ठेवला होता. ज्यात 5 जणांची नावं आहे. या पाच लोकांकडून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटले आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास  पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Crime News : कल्याणमध्ये पतीची हत्या, इंदूरला आणून ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह जाळला, पत्नीसह सून-जावयाला अटक

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget