एक्स्प्लोर

Gondia Crime : गुन्हा दाखल होऊन चौथा दिवस, पोलिसांना तिसरा आरोपी गवसेना

पीडितेने नागपूर वैद्यकीय रुग्णालयात चौथा आरोपीचे संकेत दिले आहे. पोलिसांना आता तपासाची चक्रे गतीने फिरविण्याची गरज असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गोंदियाः एका 35 वर्षीय महिलेवर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊन चौथा दिवस उजाडला तरी गोंदिया पोलिसांना तिसरा आरोपी अद्याप गवसला नाही. त्यामुळे गोंदिया पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पीडितेने नागपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे चौथ्या आरोपीचे संकेत दिल्याने भंडारा-गोंदिया पोलिसांना आता तपासाची चक्रे गतीने फिरविण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान गोंदिया पोलिसांच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

यावेळी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, 'सामूहिक बलात्कार पिडीतेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचे होती. ती सुद्धा आम्हाला पिडीतेच्या कुटुंबियांना देऊ दिली नाही'. असा आरोप कायंदे यांनी लावला. तसेच भंडारा जिल्ह्यात सहा दिवस पोलीस अधीक्षक नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना शिंदे गटाचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथून हटवले. नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक होण्याच्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. कदाचित पोलीस अधीक्षक राहिले असते तर ही घटना अशा वळणावर गेली नसती, घटनेच्या तपासात दिरंगाई झाली नसल्याचे यावेळी कायंदे म्हणाल्या.

या घटनेवर बोलताना भंडारा जिल्ह्याचे  पोलीस उपमहानिरीक्षक म्हणाले, एका महिलेसोबत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटने संदर्भात पोलिसांनी पहिल्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली होती. एक आरोपी फरार आहे. त्याला शोधण्यासाठी 12 पथक तयार केले असून 200 पोलीस कर्मचारी त्या कामी लावण्यात आले आहे. या घटनेच्या पिडीतेची वैद्यकीय अवस्था पूर्णपणे बरी नसल्यामुळे पोलिसांचे बोलणे ( बयान ) झालेले नाही. प्रकरणाच्या तपासात आणखी आरोपींचा सहभाग समोर आल्यास त्यांनाही अटक केली जाईल'.

लोधी समाज आंदोलनाच्या तयारीत

पोलिसांकडून होणाऱ्या कासवगती तपासामुळे अद्याप आरोपी मोकाट फिरत आहे. तसेच फक्त राजकीय नेत्यांचे पर्यटन सुरु आहे. मात्र पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने लोधी समाज आक्रमक झाला असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: 4 वर्षांचे प्रेम अन् लग्नाला घरच्यांचा नकार; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला तो निर्णय, नागपुरातील घटनेनं सगळेच हादरले
4 वर्षांचे प्रेम अन् लग्नाला घरच्यांचा नकार; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला तो निर्णय, नागपुरातील घटनेनं सगळेच हादरले
Amravati Crime News: पहिले हाताचा पंजा छाटला, तो रस्त्यावर टाकून तरुण पळत सुटला; पुढे भयंकर घडलं, अमरावतीमधील थरकाप उडवणारी घटना
पहिले हाताचा पंजा छाटला, तो रस्त्यावर टाकून तरुण पळत सुटला; पुढे भयंकर घडलं, अमरावतीमधील थरकाप उडवणारी घटना
Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
Nashik Crime News: भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget