एक्स्प्लोर

Karnataka School Case : शिक्षक बनला हैवान! चौथीच्या विद्यार्थ्याला आधी बेदम मारहाण, नंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं

Karnataka Crime News : शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करुन पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे.

Karnataka Teacher Beaten Student : चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक कर्नाटकमधून घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडील आदर्श प्राथमिक शाळेतील ही धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला आधी लोखंडीं रॉडने मारहाण केली आणि नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली ढकलून दिले. या घटनेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरत असे या मुलाचे नाव असून भरत हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याच्या आईलाही शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे.

चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण नंतर पहिल्या मजल्यावरून फेकलं

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी माहिती दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं आहे की, नरगुंड तालुक्यातील हदली गावात ही घटना घडली आहे. शिक्षक मुथप्पा हदगली याने भरत या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लोखंडी रॉड मारहाण केली. त्यानंतर, त्याने मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. या घटनेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी शिक्षक कंत्राटी कर्मचारी आहे.

शिक्षकाकडून मुलाच्या आईलाही मारहाण

गडक जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले की, या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यार्थ्याच्या आईलाही शिक्षकाने मारहाण केली आहे. विद्यार्थ्याची आईदेखील शाळेत शिक्षिका आहे. मृत विद्यार्थ्याच्या आईला झालेल्या मारहाणीमुळे ती जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी शिक्षकाने मारहाण का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आरोपी कंत्राटी शिक्षक सध्या फरार आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीत घडली होती घटना 

दिल्लीतील एमसीडी शाळेतील गेल्या आठवड्यात अशीच एक घटना समोर आली होती. एमसीडी शाळेतील एका महिला शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थिनीवर आधी कात्रीने हल्ला केला आणि नंतर तिला पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर आरोपी शिक्षकेला 20 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने विद्यार्थिनींसह स्वत:ला वर्गात कोंडून घेतले आणि विद्यार्थिनीवर हिंसकपणे पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर शिक्षिकेना मुलीवर कैचीने हल्ला केला. मुलीचे केस कापले आणि तिला पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली फेकून दिलं. यामध्ये विद्यार्थीनीच्या डोक्याला दुखापत झाली. आरोपी शिक्षकाला शनिवारी 20 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget