एक्स्प्लोर

Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर

Nida Khan Nashik Physical Harassment Case: गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तिचा ठाऊक ठिकाणा लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकच्या नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार छळवणीत आणि धर्मांतर प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल (Nashik Physical Harassment Case) करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान (Nida Khan) काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. (Nashik IT Company Crime News)

गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तिचा ठाऊक ठिकाणा लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी सहा पुरुष आरोपी तर दोन महिला आरोपी असल्याने हे प्रकरण दररोज एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घडवून आणले जात होते हा धक्कादायक उलगडा झाल्याने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. मात्र धर्मांतर सारखा गंभीर प्रकार एका नामांकित कंपनीमध्ये घडवणारी ही निदा खान नेमकी कोण? आणि निदा खानची अटक का महत्त्वाची?, याबाबत जाणून घ्या... (Nashik Physical Harassment Case)

कोण आहे निदा खान? (Who Is Nida Khan Nashik Case)

  • नाव- निदा एजाज खान 
  • वय- 26 वर्ष 
  • कंपनीतील टीम लीडरची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
  • 2021 पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती. 
  • नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती.
  • कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत 
  • आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका 
  • या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
  • निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे, याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची 
  • या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान ही असल्याने पोलिसचे तीन पथक निदा खानच्या मागावर

निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय- (Nashik Physical Harassment Case)

निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे. तिचे लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचे शिक्षण ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करत असल्याचा देखील समोर आले आहे. मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे. निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय.

संबंधित बातमी:

Nashik Crime News: नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या रॅकेटचा SIT कडून तपास, निदा खान मात्र अद्याप बेपत्ता; नाशिकसह पुण्यात शोध सुरु

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATS Action In Pune And Solapur: पुण्यातील 60 जणांच्या घरावर एकाचवेळी छापे; महाराष्ट्र एटीएसची सगळ्यात मोठी कारवाई, सोलापुरमधून एकाला अटक
पुण्यातील 60 जणांच्या घरावर एकाचवेळी छापे; महाराष्ट्र एटीएसची सगळ्यात मोठी कारवाई, सोलापुरमधून एकाला अटक
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Jalgaon Crime News: सोनोग्राफी रिपोर्टवरून वाद, सासू अन् पतीने अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं; साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; जळगाव हादरलं!
सोनोग्राफी रिपोर्टवरून वाद, सासू अन् पतीने अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं; साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; जळगाव हादरलं!
Ketan Agrawal Case: 'माझ्या मुलाला न्याय द्या', केतन अग्रवालच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक, ई-मेलमधील प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा!
'माझ्या मुलाला न्याय द्या', केतन अग्रवालच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक, ई-मेलमधील प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Embed widget