एक्स्प्लोर

Amit Shah On Mumbai Drugs Case: मोठी बातमी: मुंबईत 349 किलो अमली पदार्थ पकडले; बाजारात 1745 कोटी रुपये किंमत, अमित शाह म्हणाले, बॉटम टू टॉप...

Amit Shah On Mumbai Drugs Case: मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Amit Shah On Mumbai Drugs Case: मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनसीबीने मुंबईत 349 किलोचं कोकेन पकडण्यात आलं आहे. या पकडलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1745 कोटी रूपये इतकी आहे. या कारवाईबाबत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्स पोस्ट करत घोषणा केली आहे. 'बॉटम टू टॉप' तपासाचं उत्तम उदाहरण, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. (NCB seized 349 kg narcotics in mumbai)

अमित शाह नेमकं काय म्हणाले? (Amit Shah On Mumbai Drugs Case)

अमली पदार्थांच्या टोळ्यांना (कार्टेलला) निर्दयपणे नेस्तनाबूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभाग (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)ने अमली पदार्थांच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटवर कडक कारवाई करत, मुंबईमध्ये 1745 कोटी रुपये किमतीचे 349 किलो उच्च-दर्जाचे कोकेन जप्त केले आहे. हे  'बॉटम टू टॉप' तपासाचं उत्तम उदाहरण आहे. ज्यामध्ये या संस्थेने अंमली पदार्थांच्या एका लहान खेपेचा मागोवा घेत, एका प्रचंड मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला. या अभूतपूर्व यशाबद्दल 'टीम NCB' चे मनःपूर्वक अभिनंदन, अशी पोस्ट अमित शाह यांनी केली आहे.

ड्रग्ज टेस्टिंग मशीनद्वारे ऑन द स्पॉट ड्रग टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय- (Drugs Case)

अमली पदार्थांचा सेवन करून मोकाट रस्त्यावर वाहनातून फिरणाऱ्यांची, पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन करून उशिरा रात्री घरी परतणाऱ्यांना आता रस्त्यावरच कायद्याचा चाप बसणार आहे. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलिसांनी अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशीनद्वारे ऑन द स्पॉट ड्रग टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात आज महाराष्ट्र दिनापासून या अत्याधुनिक मशीनचे पोलिसांद्वारे रस्त्यावर वापर सुरू केले जात आहे. लवकरच नागपूरसह राज्यातील इतर सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावरच अमली पदार्थांच्या सेवन संदर्भात तपासणीच केली जाणार नाही तर लागलीच हातात अमली पदार्थाचा सेवन केल्यासंदर्भातला रिपोर्टही सोपवला जाणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Thane Crime News :कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत मुंबई पोलिसांची धाड; 6 कोटींच्या अमली पदार्थांच्या 5 हजार गोळ्या जप्त, महिलेला अटक

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Goregaon Crime : खेळताना उचलले आणि डक्टमधून खाली ढकलले, गोरेगावात 12 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले
खेळताना उचलले आणि डक्टमधून खाली ढकलले, गोरेगावात 12 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Embed widget