एक्स्प्लोर

Nashik Crime : देशी दारु ढोसून उडाले खटके, नशेत धुंद असलेल्या एकाने लाकडी दांडक्याने वार करत दुसऱ्याला संपवलं; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार

Nashik Crime : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीचा लाकडी दांडक्याने खून करण्यात आला.

Nashik Crime : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत येणाऱ्या दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारू दुकानासमोर मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीचा लाकडी दांडका डोक्यात मारून खून करण्यात आला. गणपत घारे (50, उंटवाडी, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणात समोद कौर (35) या इसमाला अटक करण्यात आली आहे.(Nashik Crime News) 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणपत घारे आणि समोद कौर हे दोघेही एका देशी दारू दुकानासमोर बसून दारू पित होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. बाचाबाचीचा सूर चढत गेल्यानंतर समोद कौर याने जवळच असलेल्या लाकडी दांडक्याने गणपत घारे यांच्या डोक्यात जोरात वार केला. या गंभीर मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला पोलिसांकडून तत्काळ अटक

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आरोपी समोद कौर याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडताना दोघेही पूर्णपणे दारूच्या नशेत होते. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत. 

नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणारा ताब्यात

दरम्यान, नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. समाधान केवलराव जगताप याला आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर नाका येथील वाघ्या मुरळी हॉटेल परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी खंडणी विरोधी पथक स्थापन केले आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी खंडणी विरोधी पथक स्थापन केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यानुसार पोलीस नाईक भूषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारूदत्त निकम यांना संशयित आरोपी समाधान जगताप नाशिकमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने 7 जुलै 2025 रोजी शहरात विविध ठिकाणी पथकाने सापळा रचला. त्यावेळी समाधान जगताप हा नांदूर नाका येथे मिळून आला. सदर आरोपी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या फसवणुकीप्रकरणी पाहिजे होता. तो स्वतःला वकील असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करत होता, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

आणखी वाचा 

संतापजनक! ठाण्यातल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून अकोल्याच्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, स्टेशनवर पीडितेला टाकून...

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Embed widget