एक्स्प्लोर

धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार

हत्या झालेली विद्यार्थीनी अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. शाळेतून घरी परत जाण्यास निघाली असताना एका अल्पवयीन आरोपीने तिची वाट अडवली

नागपूर : शहरात एका शाळकरी (School) मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चक्क शाळेतून घरी जात असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अजनी  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  गुलमोहर कॉलनीत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या झाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना असून मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेनं नागपूर शहर हादरलं असून शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नागपूर (Nagpur) जिल्ह्यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

हत्या झालेली विद्यार्थीनी अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. शाळेतून घरी परत जाण्यास निघाली असताना एका अल्पवयीन आरोपीने तिची वाट अडवली. त्यानंतर, कुणाला काही कळण्यापूर्वीच आरोपीने मुलीवर चाकूने सपासप वार केले, ज्यामध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर चाकूने वार केल्यानंतर आरोपी लगेचच घटनास्थळावरून पसार झालेला होता. आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं रवाना झाली आहेत. मात्र, या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं आहे. 

हत्या करण्यापूर्वी आरोपीने संबंधित विद्यार्थीनीला फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला वाटेतच गाठले. काही समजण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले, या घटनेबाबत पोलिसांनी सध्या तरी कोणतीही माहिती दिली नसून अधिकची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा

भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

महत्त्वाच्या बातम्या

Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
Ketan Agrawal Siya Goyal Pune Lohagadh Case: चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?
चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?
Mumbai BEST Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं, तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आली अन् बस थेट....
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget