एक्स्प्लोर

Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं

Mumbai Local Train Crime: दरवाजा बंद करण्यावरुन वाद; धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहारला संपवलं, अंधेरी-बोरीवलीदरम्यान काय घडलं?

Mumbai Local Train Crime News: मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (23 जून) रात्री 10 च्या सुमारास सदर घटना घडली. मृत मयांक लोहार या अवघ्या 22 वर्षांचा होता. तो विरारचा राहणार होता. विरार - लोकल ट्रेनचा (Local Train) दरवाजा बंद करण्यावरुन झालेल्या वादातून मयांक लोहार (Mayank Lohar) याची एका माथेफिरुने चाकू भोसकून हत्या केली.  मयांक हा विरारच्या अमरनाथ बिल्डिंगमध्ये तीन भाऊ आणि एका बहिणीसह रहातो. सध्या मयांकच्या घरात शोकाकुल वातावरण आहे. त्याच्या मित्रांनी ही मयांक हा शांत आणि संयमी स्वभावाचा असल्याचं म्हटले आहे. (Mumbai Crime news)

मयांक लोहार याने  फायनान्स मार्केटिंग शाखेचे शिक्षण घेतले होते. गेल्या नऊ महिन्यांपासून तो अंधेरीच्या चकाला परिसरातील वेस्टसाइड येथे नोकरी करत होता.  तो दररोज विरार ते अंधेरी असा प्रवास करायचा. लोहार कुटुंबीय मूळचे नेपाळचे असले तरी ही मुंबईतील त्यांची सहावी पिढी आहे. सुरुवातीला मयांक लोहार अंधेरीत वास्तव्याला होता. मात्र, घर पुनर्विकासासाठी गेल्याने गेल्या पाच वर्षांपासून त्याचे कुटुंब विरार पूर्वेकडील भोईरपाडा येथे वास्तव्याला होते.  मयांकला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. काल रात्री ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मयांकच्या कुटुंबीयांना फोन करुन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. (Mumbai News)

Mumbai news: मयांक लोहारसोबत नेमकं काय घडलं?

काल रात्री 10 वाजता बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान ही घटना घडली. मुसळधार पावसात ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला होता.  रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवाजा बंद करण्यावरुन वाद झाल्यानंतर इतरांनी आरोपीला मारहाण केली. त्यावेळी संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून चाकू काढून मयांकवर हल्ला केला, ज्यात मयंकचा मृत्यू झाला. हल्लेखोर बोरिवली स्टेशनवर ट्रेन थांबण्यापूर्वीच उतरुन पसार झाला. सदर घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सहा पथके तैनात केली आहेत. 

आणखी वाचा

Mumbai Local Train Crime News: दरवाजा बंद करण्यावरुन वाद; धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयांक लोहारला संपवलं, अंधेरी-बोरीवलीदरम्यान काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Embed widget