एक्स्प्लोर

कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून खंडणीची मागणी

Kolhapur Crime : पोलिसांनी संशयित आरोपी हद्दपार उमेश कोळापटे, तानाजी कोळापटे (रा.बालिंगा पाडळी) यांच्यासह अन्य दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बोंद्रेनगर परिसरात बालिंगा पाडळी या ठिकाणी खंडणी मागून दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडला. पोलिसांकडून संशयित आरोपी हद्दपार उमेश कोळापटे, तानाजी कोळापटे (रा. बालिंगा पाडळी) यांच्यासह अन्य दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव कबु घुरखे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कारवाई करण्यात आली. 

घरात घुसून दमदाटी करत मारहाण

फिर्यादी घुरखेंच्या घरासमोर संशयित आरोपी उमेश आणि तानाजी कोळापटे हे राहण्यास आहेत. उमेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जिल्ह्यातून हद्दपार आहे. उमेशला जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही अनोळखी दोघांना घेऊन फिर्यादीच्या घरासमोर फिरत होता. फिर्यादी घुरखेच्या घरात घुसून उमेशने कानशिलात लगावली आणि दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून मारहाण केली. तसेच घराचा दरवाजा मोडला. घरातील प्रापंचिक साहित्यही विस्कटले. तसेच सोबत असलेल्यांनीही लाथाबुक्यांनी मारहाण केली.

संशयित आरोपी तानाजीने तलवार फिरवत येवून पैसे देणार की नाही, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. कोणी काही वाकडे करू शकत नाही, तू पैसे दिले नाहीस तर तुला बघून घेतो, असे धमकावून दहशत माजविल्याची फिर्याद घुरखे यांनी आज करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांसह अन्य अनोळखी दोघांवर असा एकूण चौघावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!
SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Embed widget