एक्स्प्लोर

सुटकेसमध्ये महिलेची बॉडी, कुजलेला वास दूरवर पोहोचला, CCTV, बेपत्ता तक्रारी तपासल्या... लातूरमधील  अंगावर काटा आणणारा थरार

Latur Crime: दूरवर दुर्गंधी पसरल्याने ही घटना समोर आली होती . दरम्यान या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता

Latur Crime: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वाढवणा चाकूर रोडवर एका शिवारा जवळील तीरू नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता . मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला .त्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याने ही घटना समोर आली होती . दरम्यान या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता .जिल्ह्यातील सर्व मिसिंग कंप्लेंट आणि किडनॅपिंग संदर्भातील सर्व प्रकरणे पडताळल्यानंतर महिलेचा खून तिचा पती जीया उलहक याने प्रेम संबंधाच्या संशयातून केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे .या संदर्भात पतीनेच पत्नीची बेपत्ता तक्रार नोंदवल्याचा समोर आलं आणि गुन्ह्याची उकल होण्यास सुरुवात झाली .

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन पथके वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होती .अखेर 300 बेपत्ता तक्रारी आणि साधारण 70 च्या जवळपास किडनॅपिंग केसेस तपासल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं .

डिजिटल चित्र, सीसीटीव्ही फुटेज तपासले 

तिरु नदीच्या काठी बॅगमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली होती .पोलिसांनी पाच पथके तयार करत हे गुन्ह्याचा छडा लावला .पाण्यामुळे विद्रूप झालेला चेहरा गुन्ह्याचा माग काढण्यासाठी उपलब्ध नसलेली माहिती असे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते .त्यामुळे आधी विद्रूप झालेल्या अज्ञात मृत महिलेचा चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले .यायचा वापर करत डिजिटल चित्र तयार करण्यात आले .तांत्रिक माहिती साक्षीदारांचे जबाब, तसेच सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून पोलिसांना तपासात यश मिळाला आहे . 24 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती .मृत महिलेची ओळख फरिदा खातून अशी झाली असून तिच्या पतीनेच परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयातून काही साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला .तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला .आणि सुटकेस नदीकाठी फेकून दिली .अटक आरोपींमध्ये जीया उल हक (वय 34), सज्जाद जरूल अन्सारी (19), अरबाज जमलू अन्सारी (19), साकीर इब्राहिम अन्सारी (24) आणि आजम अली उर्फ गुड्डू (19) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा 

सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा, पतीनेच केली हत्या, पाच आरोपींना अटक, AI चा वापर करत गुन्ह्याची उकल

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget