एक्स्प्लोर

लग्नाला नकार दिल्याने महिलेला संपवलं, थरारक पाठलाग करून पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या 

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील कसबा बावड्यात गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आलीय. मृतहेद घरातच सोडून पळून जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. 

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील कसबा बावड्यात धक्कादायक घटना समोर आलीय. बावड्यातील शहाजीनगरमध्ये  गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आलीय. कविता प्रमोद जाधव (वय 44, रा. तारळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे हत्या झालेल्या माहिलेचे नाव आहे.  संशयिताने कोयत्याने कविता यांचा गळा चिरून त्यांची हत्या केलीय. हत्या करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीगर, कसबा बावडा) याला पोलिस अधिकारी किरण भोसले यांनी पाठलाग करून पकडले आहे.  शाहुपुरी पोलीस ठाण्यात या हत्येबाबत संकपाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  कसबा बावडा येथील लाईन बझार येथे राहणाऱ्या राकेश याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. कविता या त्याच्या नात्यातीलच असल्याने या दोघांची ओळख होती. चार वर्षापूर्वी कविता यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यावेळीपासून त्या शिवणकाम व इतर रोजगार करून कुटुंबाचा उदरविर्वाह चालवत होत्या. आरोपी राकेश संकपाळ याने कविताचे पती मयत झाल्यापासून  तिच्या घरी येणे- जाणे वाढवून तिच्यासोबत चांगले संबंध निर्माण केले होते. त्यातून दोघे एकमेकांकडे येत जात होते. दोघांचे संबंध वाढल्याने आरोपी राकेश याने तिला आपल्यासोबत लग्न करण्याची मागणी करत रोता. परंतु कविता लग्न करण्यास तयार नव्हती. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. 

घरी बालून केला घात
राकेश याने कविता यांना आज त्याच्या बावड्यातील राहत्या घरी बोलावू घेतले. कविता त्याच्या घरी आल्यांतर त्याने पुन्हा त्यांच्याकडे लग्नाची मागणी केली. परंतु, आज देखील कविताने आपल्यााला मुले असल्यामुळे आपण लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. लग्नाला नकार दिल्यामुळे चिडलेल्या राकेश याने कविताच्या गळ्यावर कोयत्याने वार केले. कविता यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मृतहेद घरातच सोडून त्याने तेथून पळ काढला. परंतु, पोलिसांना याची माहिती मिळताच पाठलाग करून पळून जाणाऱ्या राकेश याला पकडण्यात आले. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राकेश याने प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खूनाची कबुली दिली. राकेश याच्यावर शाहुपूरी पोलिस ठाण्यात खूनाच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Beed News : दारूच्या नशेत 112 नंबरवरून पत्नीच्या आत्महत्येची खोटी माहिती देणं पडलं महागात, बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Aurangabad: दारूच्या नशेत 112 वर कॉल केला, तपासात पोलिसांना सापडली पिस्टल अन् स्वतःच अडकला 

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Thane Crime  : ठाण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच! दोन मित्रांनीच 17 वर्षीय प्रज्योतला संपवलं; पोलीस चौकीशेजारी पुरलेला जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
ठाण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच! दोन मित्रांनीच 17 वर्षीय प्रज्योतला संपवलं; पोलीस चौकीशेजारी पुरलेला जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Embed widget