एक्स्प्लोर

Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Accident News: अपघात झाला तेव्हा कारमध्ये तो एकटाच होता आणि वल्लारपदम येथून कलामासेरीच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने जाणाऱ्या एका स्कूटरला कारने मागून जोरात धडक दिली.

केरळ: केरळमधील एरणाकुलम जिल्ह्यात आज (रविवारी, ता २५) पहाटे एका भरधाव मर्सिडीज-बेंज कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच (Accident News) मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांचा अल्पवयीन आरोपी हा आपल्या आई-वडिलांना न सांगता त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेली लक्झरी कार घेऊन घराबाहेर पडला होता. अपघात झाला तेव्हा कारमध्ये तो एकटाच (Accident News) होता आणि वल्लारपदम येथून कलामासेरीच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने जाणाऱ्या एका स्कूटरला कारने मागून जोरात धडक दिली.(Accident News)

हा भीषण अपघात चेरानल्लूर येथील कंटेनर रोडवरील मारापरम्बुजवळ असलेल्या फोर्ड शोरूमसमोर पहाटे 2:20 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव जयाबालकृष्णन असे असून, ते चेरानल्लूर येथील साऊथ चित्तूर, नेल्लुवेलिलचे रहिवासी होते. ते आपले छोटेसे दुकान बंद करून रात्री घरी परतत असताना हा अपघात घडला.(Accident News)

आरोपी अल्पवयीन, वडीलांच्या पदाचा वापर करत असल्याचा आरोप

अपघात करणारा 17 वर्षांचा मुलगा हा त्रिशूर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांचा (अॅडिशनल डिस्ट्रिक्ट जज) मुलगा आहे. चेरानल्लूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 106(1) (निष्काळजीपणाने मृत्यू घडवून आणणे) आणि कलम 281 (निष्काळजीपणाने वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

मृतकाच्या कुटुंबाने न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

दरम्यान, मृत जयाबालकृष्णन यांच्या कुटुंबाने न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीशांनी आपल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. तसेच, मुलाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना) नव्हते, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ते वाहन मालकाची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. तसेच, अपघाताच्या वेळी हा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता की नाही, हे तपासण्यासाठी त्याच्या वैद्यकीय (मेडिकल) अहवालाची प्रतिक्षा आहे.

"आम्हाला कायदा शिकवू नका"; न्यायाधीशांचा संताप

मृतकाच्या नातेवाईक जयालक्ष्मी यांनी आरोप केला की, अपघाताची माहिती मिळताच न्यायाधीश स्वतः पोलीस ठाण्यात आले. जेव्हा कुटुंबाने या घटनेतील त्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी उलट कुटुंबालाच धमकावले. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "जेव्हा मी न्यायाधीशांना विचारले की, अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यापासून रोखणाऱ्या कायद्याविषयी तुम्हाला माहिती नाही का? तेव्हा ते माझ्यावर भडकले आणि त्यांनी आम्हाला 'मला कायदा शिकवू नका' असे सुनावले. तसेच मुलाला कोणतेही प्रश्न न विचारण्यास सांगितले. पोलिसांनीही पुरावे नष्ट करण्यासाठी तातडीने ती कार घटनास्थळावरून हटवली. एका न्यायमूर्तीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा अहंकार या घटनेतून स्पष्ट दिसतो, त्यामुळे आम्ही या विरोधात कायदेशीर लढा देऊ."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीने  पोलीस ठाण्यात भिंतीवर डोकं आपटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; सोलापुरात खळबळ 
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीने  पोलीस ठाण्यात भिंतीवर डोकं आपटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; सोलापुरात खळबळ 
Pune Crime News: चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
Pune Crime News: पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
Advertisement

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
NZ vs IND T20 : सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
Beed Crime News: हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
Raju Shetti: '4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
'4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
Pune Crime News: चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Rahul Gandhi: 'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
NCP PC On Finance Ministry : अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
Embed widget