एक्स्प्लोर

Crime : पत्नी आणि 3 चिमुकल्या लेकींनी संपवलं अन् थेट खाटूश्यामच्या दर्शनाला पोहोचला, अंगठी विकायचा प्रयत्न केला अन्...

Jaipur Crime : पत्नी आणि 3 निष्पाप मुलींची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या राहुल झा या आरोपीला पोलिसांनी रींगस येथून अटक केली आहे. आरोपीवर 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

Jaipur Crime News : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक अत्यंत सुन्न आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. जयपूरच्या करधनी परिसरात राहणाऱ्या राहुल झा या नराधमाने शुक्रवारी आपल्या पत्नीची आणि 3 निष्पाप मुलींला अत्यंत निर्घृणपणे संपवलं. या भीषण हत्याकांडानंतर आरोपी जयपूरमधून पसार झाला होता. अखेर जयपूर पोलीस आणि क्राईम स्पेशल टीमने (CST) त्याला खाटूश्यामजी जवळ असलेल्या रींगस येथून ताब्यात घेतले आहे.

आरोपी राहुल झा याच्यावर पोलिसांनी 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एकूण चार जणांचा बळी घेतल्यानंतर आरोपी राहुल जयपूरहून पळून थेट खाटूश्यामजी येथे पोहोचला होता.

Jaipur Murder Case : खाटूश्यामला दर्शन घेतले, अंगठी विकण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी आणि 3 मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी राहुल खाटूश्यामजी येथे पोहोचला. तिथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला. मात्र, त्याच्याकडे असलेले पैसे संपल्याने त्याने आपल्या हातातील सोन्याची अंगठी विकून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला.

राहुलने हॉटेल चालकाला अंगठीच्या बदल्यात पैसे देण्यास सांगितले, परंतु हॉटेल चालकाने अंगठी घेण्यास थेट नकार दिला. इतकेच नाही तर 500 रुपयांसाठीही अंगठी ठेवण्यास नकार दिल्याने राहुल तेथून निघून रींगस येथे पोहोचला.

Jaipur Police Action : रींगस येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या

इकडे जयपूर पोलीस आयुक्त सचिन मित्तल यांच्या सूचनेनुसार आणि स्पेशल कमिशनर ओमप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. आरोपी रींगस भागात असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Jaipur Triple Murder Cause : आर्थिक संकट आणि कर्जामुळे हत्याकांड

पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी राहुल झा हा गंभीर आर्थिक अडचणीत आणि कर्जाच्या विळख्यात अडकला होता. तसेच त्याच्या कुटुंबात रोजचे वाद होत होते. याच मानसिक तणावातून आणि आर्थिक विवंचनेतून त्याने पत्नी आणि आपल्या 3 निष्पाप मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Jaipur Crime Update : सोमवारी कोर्टात हजर करणार

सध्या पोलीस आरोपी राहुल झा याची सखोल चौकशी करत असून या हत्याकांडामागचे मुख्य कारण आणि वापरलेली हत्यारे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. जयपूर पोलीस सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या पूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्याची शक्यता असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
Jalgaon Boat Accident: जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget