एक्स्प्लोर

अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक, पुण्यातील लोहगावमध्ये भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल 

घोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यां भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यां भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा, करणीबाधा, भूतबाधा आणि अघोरी पूजांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कमलेश शिवकुमार अधिकारी आणि गौरी कमलेश अधिकारी यांच्याविरोधात पुण्यातील लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, 2013 मधील संबंधित कलमे लागू केली आहेत.

लोहगाव येथील रत्ना अशोक वाघ-पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसाj हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्ना वाघ यऻंचॆ डिसेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत आरोपींनी करणीबाधा, भूतबाधा व तंत्रविद्येचा त्रास असल्याची भीती दाखवून विविध अघोरी पूजा, स्मशानातील विधी, होमहवन व धार्मिक अनुष्ठानांच्या नावाखाली त्यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून सुमारे 3 लाख 90 हजार रुपयांची रक्कम उकळली. संबंधित आरोपींविरोधात नाशिक येथेही तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक पीडित नागरिक एकत्र आले. या प्रकरणात हडपसर येथील म.अंनिसचे कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीडित महिलेची फसवणूक नवंपुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरात झाल्यामुळे गुन्हा संबंधित अधिकार क्षेत्रातील लोहगाव पोलीस ठाण्यातच नोंदविला जावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला .

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET UG Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र,
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मोठी अपडेट; सीबीआयने न्यायालयात दाखल केलं 20,000 पानांचं आरोपपत्र
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Naxal News: झारखंडमध्ये CRPF च्या कोब्रा दलाची मोठी कारवाई; तब्ब्ल 1 कोटींचं बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षली कमांडर मिसिर बेसराला अटक, स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
झारखंडमध्ये CRPF च्या कोब्रा दलाची मोठी कारवाई; तब्ब्ल 1 कोटींचं बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षली कमांडर मिसिर बेसराला अटक, स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Embed widget