एक्स्प्लोर

बापलेकीच्या नात्याला काळीमा! अश्लील व्हिडीओ दाखवून बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

परभणीच्या पाथरी शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ दाखवून बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय.

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अश्लील व्हिडीओ दाखवून नराधम बापाने अत्याचार केलाय. आरोपी नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन या घटनेने पाथरीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील बेकार मोहल्ला येथे राहणाऱ्या नराधम बापाने 10 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या 14 वर्षीय मुलीस अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला. एवढच नाही तर ही बाब जर आईला सांगितली तर तिला फिनाईल पाजुन जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे मुलगी अत्यंत भयभीत झाली होती. मात्र, दोन दिवसांनी या मुलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेनंतर आईने मुलीला घेऊन थेट पाथरी पोलीस ठाणे गाठले आणि नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली. ज्यावरून पाथरी पोलीस ठाण्यात आरोप बापाविरुद्ध गु.र.नं. 364/2021 कलम 376 (2)(फ) 354(ब) 506 भादवी पॉस्को 3, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे करत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई
महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget