एक्स्प्लोर

Crime News : नालासोपाऱ्यात विदेशी महिलेच्या बेकायदेशीर बारवर छापा, पाच जण ताब्यात  

Crime News : नालासोपाऱ्यातील प्रगती नगर येथे एका विदेशी महिलेच्या बेकायदेशीर बारवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी पाच विदेशी नागरिक अवैद्यरित्या वास्तव्य करत असल्याचं निष्पन्न झालं.

मुंबई : नालासोपाऱ्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नालासोपाऱ्यातील प्रगती नगर येथे एका विदेशी महिलेच्या बेकायदेशीर बारवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या धाडीत तुळींज पोलिसांनी 19 पुरुष आणि महिला विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या सर्वांची कागदपत्रे तपासली. यावेळी त्यातील पाच विदेशी नागरिक अवैद्यरित्या वास्तव्य करत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे तुळींज पोलिसांनी बार चालवणाऱ्यासह पाचही जणांवर गुन्हा दाखल  केला आहे. 

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे एक विदेशी महिला अवैध्यरित्या बार चालवत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. बारमधील काही डान्स करत असल्याची  क्लिप देखील पोलिसांनी मिळाली. तुळींज पोलिसांनी प्रगती नगर येथील नूर अपार्टमेंटमध्ये एका रुमवर छापा टाकत तेथे एक नायजेरिअन महिला रेस्टॉंरंटच्या नावाने बेकायदेशीर बार चालवत असल्याचं दिसून आलं. तिच्या घरात जवळपास 60 हजार रुपये किंमतीची दारु सापडली. दारु पिण्यासाठी आलेल्या 19 विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यातील दोन पुरुष आणि तीन नायजेरिअन महिलांचे पासपोर्ट व्हिसा नसल्याचं आढळून आलं. तुळींज पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून, वसई न्यायालयाने पाचही जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमधील नूर अपार्टमेंट या इमारतीमधील तीन सदनिकांमध्ये विदेशी नागरिक अनधिकृतपणे बार चालवत असल्याची माहिती तुळींजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खास पथक तयार केले आणि बारवर छापा ठाकण्याचे  नियोजन केले.  त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलिसांनी महिला पोलिस कर्मचारी आणि आरसीपी प्लाटून असा मोठा पोलीस फौजफाटा घेऊन गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रगती नगर येथील बारवर छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्यावर तीन रूममध्ये आलिशान अनधिकृत बार थाटलेल्याचे आढळून आले. पोलिसांनी यावेळी 19 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. यावेळी 19 मधील पाच नागरिकांकडे व्हिसा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बोलिसांनी बार चालकासह या पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.  

महत्वाच्या बातम्या

Crime News : सिगारेट आणून दिली नाही म्हणून मित्राकडून मित्राची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना  

महत्त्वाच्या बातम्या

रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Tukaram Mundhes FDA Raid: तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश
तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Embed widget