एक्स्प्लोर

Crime News : एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआड, ड्रिल मशीनच्या आवाजामुळे अडकला जाळ्यात

Dombivli Manapda Police : ड्रील मशीन, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पीन, एमसील असे साहित्य वापरून एटीएम मधील रोकड चोरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकलयात.

Dombivli Manapda Police : ड्रील मशीन, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पीन, एमसील असे साहित्य वापरून एटीएम मधील रोकड चोरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकलयात. गस्तीवर असलेल्या  मानपाडा पोलिसांच्या पथकाला मध्यरात्री गस्ती दरम्यान  एका शटर बंद असलेल्या एटीएममधून  ड्रील मशीनचा आवाज आला व चोरट्याचे बिंग फुटले. एमकॉम पर्यन्त शिक्षण घेतलेला राहुल चोरडिया  अस या चोरट्याच नाव असून तो मध्यप्रदेश मधील इंदोर येथील राहणारा आहे. इंदोर मधील एका कंपनीबरोबर एटीएम मशीन मध्ये पैसे भरण्याचे काढण्याचे काम करत होता मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग स्विकारल्याचे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मानपाडा पोलिसाचे पथक मानपाडा सर्कल परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान एका बँकेच्या एटीएम मधून ड्रिल मशीन चा आवाज आला एटीएमचे शटर बंद असताना आतून  ड्रील मशीनचा आवाज आल्याने पोलिसांना संशय आला. सतर्कता दाखवत त्यांनी तत्काळ एटीएमचे  शटर ठोठावले. त्याच वेळी  आतून मशीनचा आवाज बंद झाला. पोलिसांचा संशय बळावला त्यानी एटीएमचे शटर उघडले असता आतमध्ये असलेल्या इसमाने पोलिसाना धक्का मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बगेत एटीएम फोडण्यासाठी लागणारे ड्रील मशीन, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तू आढळल्या. पोलिसांनी हा इसम एटीएम मध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं लक्ष्यात आलं.

पोलिसांनी त्याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. राहुल चोरडिया अस या तरुणाच नाव असून राहुलने एम कॉम पर्यंत शिक्षन पूर्ण केलं आहे. राहुल मध्य प्रदेशातील सिस्को कंपनीत एटीएममध्ये पैसे भरण्याचे काढण्याचे काम करत होता मात्र मिळणारा पगार परवडत नसल्याने हे काम सोडून त्याने चोरीचा धंदा स्वीकारल्याचे पोलिसांनी  सांगितले. राहुल ने  महराष्ट्रसह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रिक पद्धतीने फोडून चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
Kolhapur Crime News: सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर
सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Embed widget