एक्स्प्लोर

भाड्याने गाड्या घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीला अटक

अखेर  18 सप्टेंबरला ड्राईव्ह ईझी या कंपनीचे व्यवस्थापक इम्रान बेग यांनी शेट्टी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार तपास केला गेला.

मुंबई : भाड्याने कार देण्याऱ्या कंपनी कडूनच गाड्या भाड्याने घेत फसवणूक केल्या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आले आहे.  70 लाखांच्या पेक्षा अधिक रुपयांच्या 23 कार जप्त करण्यात आल्या आहेत. परिमंडळ एक आणि गुन्हे शाख्नेने केलेल्या संयुक्तिक कारवाईत हे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या गाड्यांची परस्पर विल्हेवाट लावत आरोपी दुबईत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

संदीप रघु शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदिप शेट्टी याने वाशीत रॉयल कार सेल्फ ड्राईव्ह नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्याने गाड्या भाड्याने लावतो असे आमिष दाखवून अनेकांच्या गाड्या घेतल्या होत्या. दरम्यान ईझी ड्राईव्ह नावाच्या कंपनीची कोरोना काळात आर्थिक तंगी सहन करत असताना या कंपनीच्याही 25 गाड्या शेट्टी याने भाड्याने घेतल्या होत्या. दोन तीन महिने वेळेवर भाडेही दिले गेले.  

मात्र नंतर भाडे बंद झालेच शिवाय शेट्टीकडून उडवा उडवीचे उत्तरे दिले जात होते . तसेच गाडी भाडे करार जुलै 21 मध्ये संपुष्टात येऊनही शेट्टी संपर्क करीत नव्हता. अखेर  18 सप्टेंबरला ड्राईव्ह ईझी या कंपनीचे व्यवस्थापक इम्रान बेग यांनी शेट्टी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  त्यानुसार तपास केला गेला. मात्र शेट्टी हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांना तांत्रिक तपासात आरोपीचा ठाव ठिकाणा मिळाला व त्याला अटक करण्यात आले. दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आरोपी असतानाच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिह यांनी सांगितले .

आरोपीने शिताफीने गाड्या देशातील विविध भागात कमी किंमतीत गाड्या विकल्या होत्या. त्या गाड्यांचा पत्ता लावणे व जप्त करणे हे दिव्य पोलिसांनी पार पाडत 23 गाड्या जप्त केल्या. आरोपीने या फसवणुकीतून 60 लाखांच्या पेक्षा अधिक कमाई केली होती. खारघर येथील अत्यंत उच्चभ्रू वस्तीत अलिशान घरात शेट्टी राहत होता. त्याला जेव्हा अटक केली तेव्हा मुंबई विमानतळावर जाण्याच्या बेतात होता. दरम्यान गाड्या भाड्याने घेवून परस्पर विक्री करण्याच्या कामात अनेक जणांचा हात असण्याची शक्यता असल्याने यानुसार  पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget