एक्स्प्लोर

Suicide : नांदेडमध्ये प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

कामारवाडी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने संपवली जीवनयात्रा.

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे प्रेमी युगलाने आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. नातेवाईकांकडून लग्नासाठी विरोध होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) आणि शारदा खंडू माने (वय 25 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) आणि शारदा खंडू माने (वय 25 वर्ष रा. चिकाळा, सध्या मुक्काम कामारवाडी) या दोघांमध्ये मागील अनेक दिवसापासून प्रेम संबंध जुळले होते. विवाहित असलेली ती युवती आपल्या पतीसोबत वारंवार होत असलेल्या भांडणामुळे मागील 4 वर्षांपासून कामारवाडी येथे असलेल्या मामाच्या घरी वास्तव्यास होती. यामध्ये या दोघांचे प्रेमसंबंधाची माहिती नातेवाईकांना समजली आणि त्यांनी व दत्ता नामक युवकाच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यामुळे दत्ताच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न करण्याचे ठरविले आणि सोयरिकही करण्यात आली होती.

Corona Vaccination : देशातील 'हा' भाग मारतोय लसीकरणात बाजी

मात्र दत्ता शारदासोबत लग्न करण्याच्या विचारात होता. नातेवाईकांचा वाढता विरोध पाहून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी सकाळी गावालागत असलेल्या वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सकाळी उघडकीस येताच कामारवाडीचे पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

महत्त्वाच्या बातम्या

दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?  
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?  
Rohit Gavit : मोठी बातमी, शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget