एक्स्प्लोर

Ulhasnagar Crime News: बहिणीचा आंतरजातीय विवाह मेव्हण्याला खटकला अन्...; कामाच्या ठिकाणीच भाऊजीवर सपासप वार केले, उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार!

Ulhasnagar Crime News: हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिस तपासात आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरमधून एक अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. बहिणीने केलेल्या आंतरजातीय विवाहाचा (Ulhasnagar Crime News) राग मनात धरून सख्ख्या भावाने आपल्या मेव्हण्यावर (Ulhasnagar Crime News) भरदिवसा पेट्रोल पंपावर जीवघेणा हल्ला (Ulhasnagar Crime News)केला. धारदार चाकूने मेव्हण्याच्या पोटात वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने उल्हासनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.(Ulhasnagar Crime News)

Ulhasnagar Crime News: नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरचा कॅम्प नंबर ५ परिसर...रोजच्या प्रमाणे वर्दळ सुरू होती. येथील एका पेट्रोल पंपावर नागेश चव्हाण हा तरुण आपली ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याच वेळी काळाप्रमाणे तिथे दोन तरुण मोटार सायकलवरून पोहोचले आणि रक्तरंजित खेळ (Ulhasnagar Crime News) सुरू झाला. नागेशचा मेव्हणा शकील खान आणि त्याचा साथीदार अरबाज खान यांनी नागेशला गाठले. काही कळायच्या आतच शकीलने आपल्या कमरेचा धारदार चाकू काढला आणि नागेशच्या पोटात सपासप वार केले.(Ulhasnagar Crime News)

Ulhasnagar Crime News: रक्ताच्या थारोळ्यात नागेश जमिनीवर कोसळला,

रक्ताच्या थारोळ्यात नागेश जमिनीवर कोसळला, तरीही आरोपींचा राग शांत झाला नव्हता. भररस्त्यात, लोकांच्या देखत हा थरार घडला आणि आरोपी तिथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नागेशला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जखम खोल असल्याने आणि प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला 'रेफर' करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासांत शकील खान आणि अरबाज खान या दोघांना बेड्या ठोकल्या.(Ulhasnagar Crime News)

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी शकील खानने गुन्ह्याची कबुली दिली. "माझ्या बहिणीने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न कसं केलं?" हा राग शकीलच्या डोक्यात धुमसत होता. याच आंतरजातीय विवाहाचा सूड घेण्यासाठी त्याने आपल्या मेव्हण्याला संपवण्याचा कट रचला होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.​ आंतरजातीय विवाहासारख्या सामाजिक विषयावरून रक्ताचं नातं विसरून झालेला हा हल्ला आधुनिक समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. आता पोलीस या आरोपींना न्यायालयासमोर हजर करून कठोर शिक्षेची मागणी करणार आहेत.(Ulhasnagar Crime News)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
Kolhapur Crime News: लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
लग्नाचा तगादा; अनैतिक संबंधातून वाद, माजी महिला सरपंचाला संपवलं; मृतदेह कारच्या डिकीत टाकून भल्या पहाटे पाहुण्यांच्या घरी पोहोचला, नातेवाईकाने फोन फिरवला अन्....
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Embed widget