एक्स्प्लोर

शिवराज दिवटेच्या मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

Beed Crime: हे प्रकरण गंभीर आहे .आरोपींवर कठोर व गंभीर गुन्ह्यांची नोंद आम्ही केली आहे .यात सखोल तपास होईल असे आश्वासनही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले . 

Beed Crime :परळीतील शिवराज दिवटे याला शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता परळीच्या पेट्रोल पंपावरून अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली .एका टोळक्याने डोंगराळ भागात नेत बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण करत शिवराज दिवटे या तरुणाला गंभीर जखमी केले .लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे त्याने 'एबीपी माझा'ला सांगितले .याला सोडायचे नाही याचा संतोष देशमुख पार्ट -2 करायचा असे ते आपापसात बोलत असल्याचे शिवराज दिवटेने सांगितले .दरम्यान, परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेल्या या मारहाणीला जातीय रंग न देण्याचे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केलं आहे .  हे सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे . (Parli Crime)

काय म्हणाले पोलीस अधीक्षक नवनीत काँवत ?

परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली आहे. या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली. 16 मे रोजी परळीतील शिवराज दिवटे हा तरुण त्याच्या मित्रासोबत एका कार्यक्रमाला गेला होता. जेवण करत असताना काही अनोळखी व्यक्तींसोबत त्याचे किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. गावाकडे परत निघालेल्या शिवराज दिवटेला पेट्रोलपंपाजवळ गाठून  काही ओळखीच्या व काही अनोळखी तरुणांनी त्याला जगदीश्वराच्या डोंगरावरून खाली उतरवले. नंतर तिथेच तरुणाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वेगवेगळ्या समाजाचे मुलं आहेत . हे प्रकरण तात्कालीन असून यामागे  जातीय कारण नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं . हे प्रकरण गंभीर आहे .आरोपींवर कठोर व गंभीर गुन्ह्यांची नोंद आम्ही केली आहे .यात सखोल तपास होईल असे आश्वासनही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले . 

बीड मारहाण प्रकरणावर अंजली दमानिया म्हणाल्या ...

बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे .  कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती . 18 वर्षाच्या आसपासची होती .  त्यात एक आणि  व्हिडिओ आला होता, त्याच्यात त्या ज्याला मारलं.. त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं. ते बघून असं वाटतंय की बहुतेक 'रिवेंज केस 'होती . कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जातंय .  जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं . ' असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी म्हटलं .

हेही वाचा:

Beed Crime news: याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा! बीडच्या शिवराज दिवटेला लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण, डोक्यात बाटलीही फोडली पण....

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget