एक्स्प्लोर

Badlapur Bribe News: कामाची बिले अन् डिपॉझिटसाठी 6 टक्के कमिशन मागणं भोवलं; बदलापूर नगर परिषदेच्या 'क्लास-1' अधिकाऱ्यावर गुन्हा, ACB ची मोठी कारवाई

Badlapur Crime News: कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Badlapur Bribe News: बदलापूरमधून (Badlapur) एक मोठी बातमी समोर येत आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील (Kulgaon-Badlapur Municipal Council) भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण उघडकीस आलं असून, कंत्राटदाराकडून 6 टक्के कमिशनची मागणी करणाऱ्या लेखाधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून विकास वैजीनाथ चव्हाण (52) (Vikas Chavan) असे गुन्हा दाखल झालेल्या वर्ग-1 च्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Badlapur Bribe News: काय आहे नेमके प्रकरण?

तक्रारदार यांची 'नवनिर्माण इंटरप्रायजेस' नावाची कंपनी असून त्यांना बदलापूर नगर परिषदेच्या 77 रस्ते कामांचे कंत्राट मिळाले आहे. यातील पूर्ण झालेल्या कामांचे 17 लाख 44 हजार रुपयांचे बिल आणि जुन्या कामांची 4 लाख 99 हजार रुपयांची सुरक्षा ठेव (Security Deposit), अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाली होती. ही रक्कम खात्यावर जमा केल्याचा 'मोबदला' म्हणून लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी एकूण रक्कमेच्या 6 टक्के म्हणजेच 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

Badlapur Bribe News: एसीबीचा तपास आणि गुन्हा दाखल

या प्रकरणी तक्रारदाराने 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई एसीबीकडे धाव घेतली होती. 10 डिसेंबर रोजी झालेल्या पडताळणीत चव्हाण यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या अर्जाची सखोल चौकशी करण्यात आली. अखेर 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये विकास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Badlapur Bribe News: मोठे अधिकारी अडकण्याची शक्यता

विकास चव्हाण हे ठाण्यातील समता नगर भागात राहणारे वर्ग-1 चे अधिकारी आहेत. नगर परिषदेत बिले मंजूर करण्यासाठी 'टक्केवारी' ठरलेली असते का? आणि या लाचेच्या रकमेत आणखी कोणा बड्या अधिकाऱ्यांचा हिस्सा होता का? या दिशेने आता एसीबी तपास करत आहे. यामुळे नगर परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आणखी काही वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Family Death WaterMelon: मुंबईतील कुटुंबाचा मृत्यू, 'त्या' अर्धवट उरलेल्या कलिंगडाबाबत एफडीएची महत्त्वाची माहिती समोर, विषारी होतं की नव्हतं?

Ashok Kharat Nashik Court Hearing: 'अवतार पूजा कर, नाहीतर मृत्यू अटळ', खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, न्यायाधीशांनी घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget