एक्स्प्लोर

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष 7 ला भांडुपमध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती.

मुंबई : मुंबईतील मोठे राजकीय नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba siddique) यांची काही दिवसांपूर्वीच भरवस्तीतील ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्र हादरला,एका माजी मंत्र्‍यांना अशाप्रकारे ठार मारल्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी आणि मुंबईत अवैध शस्त्रांचा होत असलेल्या पुरवठ्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे. मात्र, मुंबईतील (Mumbai) गुन्हेगारी व अवैध शस्त्रास्त्रांची, पिस्तुलांचे खरेदी-विक्री हा गंभीर विषय बनला आहे. त्यातच, राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष 7 शाखेने दोन पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि लाखोंच्या गांजासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. इम्रान यासीन खान इनामदार उर्फ लोच्या आणि निलेश रामचंद्र बने(32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष 7 ला भांडुपमध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने या ठिकाणी धाड टाकून त्याला अटकही केली, त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक काडतुस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता निलेश बने नावाच्या आरोपीकडे देखील पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे धाड टाकली असता त्याच्याकडून 1 पिस्तुल 6 जिवंत काडतुसे आणि 38.7 किलो गांजा असे, असा तब्बल 16 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध कलमान्वयने गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास गुन्हे  कक्ष 7 कडून करण्यात येत आहे.  

हेही वाचा

एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Drug Racket : पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; नायजेरियातली बेनी मुख्य सूत्रधार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; नायजेरियातली बेनी मुख्य सूत्रधार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती
सिया बाहेर आली, पुढे तेच हॉटेल, त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; चेतनचे हॉटेलमधील कांड समोर, केतन अग्रवाल प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती
Shaina NC WhatsApp Hacked: 'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
Embed widget